LIC Share Price | एलआयसी शेअर्स गुंतणूकदारांसाठी आनंदाची बातमी, स्टॉक तेजीत येण्याचे तज्ञांनी दिले संकेत, किती टक्के उसळी घेणार पहा
LIC Share Price | LIC ची आजची परिस्थिती : 19 सप्टेंबर रोजी बीएसई निर्देशांकावर LIC कंपनीचा स्टॉक 654.80 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या ट्रेडिंग किमतीची IPO च्या इश्यू किंमतीशी तुलना केली तर , आपल्याला कळेल की सध्याची शेअरची किंमत ही IPO च्या किमतीपेक्षा 31 टक्केने खाली पडली आहे. म्हणजेच IPO मध्ये जर एखाद्या गुंतवणूकदारानी एक लाख रुपये गुंतवले असते, तर आता त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 70 हजारांपेक्षा कमी झाले असते.
2 वर्षांपूर्वी