महत्वाच्या बातम्या
-
LIC Share Price | फायदा घ्या, LIC शेअर 50% परतावा देणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: LICI
LIC Share Price | दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर सोमवारी एलआयसी कंपनी शेअर 920 रुपयांवर (NSE: LICI) पोहोचला होता. दुसऱ्या तिमाहीटी एलआयसी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 3.8% घट झाली आहे. मात्र, सिटी ब्रोकरेज फर्मने LIC शेअरवर तेजीचे संकेत दिले आहेत. सोमवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.58 टक्के वाढून 920 रुपयांवर पोहोचला होता. (एलआयसी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | LIC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, होणार मोठी कमाई, टार्गेट प्राइस अपडेट
LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीचे शेअर्स मंगळवारी फोकसमध्ये आले होते. या कंपनीच्या शेअर्सने 5 टक्के अप्पर सर्किट हीट केला होता. त्यानंतर अनेक ब्रोकरेज कंपन्यानी एलआयसी स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. नुवामा टेक्निकल डेस्कने एलआयसी स्टॉक 25-40 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ( एलआयसी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | तज्ज्ञांकडून LIC शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस करणार मालामाल
LIC Share Price | भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसीचे शेअर्स बुधवारी जोरदार तेजीत धावत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारी एलआयसी कंपनीच्या शेअर्सने 1.63 टक्के वाढीसह 1048.45 रुपये किंमत स्पर्श केली होती. ( एलआयसी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | LIC सह हे 3 शेअर्स पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांनी BUY रेटिंगसहित टार्गेट प्राईस सांगितली
LIC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारी निफ्टी इंडेक्स 23501 अंकावर क्लोज झाला होता. सध्या शेअर बाजाराचा दृष्टीकोन, कल आणि भावना सकारात्मक आहे. पुढील काही वर्षे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम वर्ष मानली जात आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | कमाईची मोठी संधी! LIC स्टॉक अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा, ब्रोकरेजचा रिपोर्ट
LIC Share Price | एलआयसी स्टॉक बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.84 टक्क्यांच्या घसरणीसह 1002 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक किंचित पडला आहे. नुकताच एलआयसी कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. वार्षिक आधारावर एलआयसी कंपनीने 4.5 टक्के वाढीसह 13782 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( एलआयसी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ
LIC Share Price | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसीबाबत मोठी अपडेट आली आहे. एलआयसी कंपनीला एमपीएस म्हणजेच किमान शेअरहोल्डिंग पॅटर्न नियमांची पूर्तता करण्यासाठी सेबीने 3 वर्षांची मुदत वाढ दिली आहे. ( लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर
LIC Share Price | एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसापासून या सरकारी विमा कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी एलआयसी स्टॉकवर 1270 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ( एलआयसी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअरच्या टेक्निकल चार्टवर तुफान तेजीचे संकेत? शेअरची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1,300 रुपये किमतीवर जाऊ शकतो. एलआयसी स्टॉक टेक्निकल चार्टवर सकारात्मक वाढीचे संकेत आहे. तज्ञांच्या मते, शेअर बाजारातील अस्थिरता शांत होताच एलआयसी स्टॉक 1,300 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी एलआयसी कंपनीचे शेअर्स 1.50 टक्के वाढीसह 910.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( एलआयसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी कंपनीबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची मजबूत टार्गेट प्राइस जाहीर
LIC Share Price | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी-मंदीचे चक्र पाहायला मिळाले आहे. एलआयसी कंपनीचे शेअर्स 1175 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 24 टक्के कमजोर झाले आहेत. आज मात्र या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहात. ( लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अल्पावधीत कमाई करून देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
LIC Share Price | भारतातील दिग्गज ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांनी एलआयसी कंपनीच्या शेअर्सवर 1270 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी स्टॉक 1055 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
11 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | मागील 3 महिन्यात 73 टक्के परतावा देणारा LIC शेअर तेजीत येणार? तज्ज्ञांनी काय म्हटलं जाणून घ्या
LIC Share Price | एलआयसी या सरकारी विमा कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यापासुन गुंतवणूकदारांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरले होते. मात्र आता याच कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून देत आहेत. आयपीओ लिस्टिंगनंतर बराच काळ या कंपनीचे शेअर्स तोट्यात ट्रेड करत होते.
11 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, मजबूत तेजीने शेअर अल्पावधीत 25 टक्के परतावा देईल
LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने नुकताच 1000 रुपये किमतीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. जागतिक ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने देखील एलआयसी कंपनीच्या शेअर्सचे रेटिंग अपग्रेड करून टार्गेट प्राईस वाढवली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर आज घसरला, पण दुसरी सरकारत्मक बातमी येताच पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
LIC Share Price | लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसी कंपनीला 25,464 कोटी रुपये मूल्याची आयकर रिफंड ऑर्डर प्राप्त झाली आहे. हे इन्कमटॅक्स रिफंड जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत मिळण्याची शक्यता आहे.
12 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | LIC शेअरबाबत मोठी अपडेट, तब्बल 65 टक्के परतावा मिळणार, काय म्हटलं तज्ज्ञांनी जाणून घ्या
LIC Share Price | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स नुकताच आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत एलआयसी कंपनीच्या दमदार कामगिरीचा उल्लेख केला आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी कंपनीचे शेअर्स 1.92 टक्के घसरणीसह 1,084 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
12 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर उच्चांकी पातळीवर पोहचला, पण शेअर्समधील तेजी कायम राहील? तज्ज्ञ काय म्हणाले?
LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या जीवन विमा कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीच्या शेअर्सने 1100 रुपये किंमत पार केली आहे. एलआयसी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.5 टक्क्यांच्या वाढीसह 1144.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. एलआयसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहे. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी स्टॉक 1.14 टक्के घसरणीसह 1,092.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
LIC Share Price | मागील काही महिन्यापासून एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. आता या सरकारी कंपनीच्या शेअर्सने 1000 रुपये किमतीचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स 1032.45 रुपये किमतीवर पोहचले होते.
12 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | LIC शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, किती फायदा होणार?
LIC Share Price | एलआयसी कंपनीचा IPO जेव्हा गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, तेव्हा कंपनीने आपल्या शेअर्सची किंमत बँड 902 रुपये ते 949 रुपये निश्चित केली होती. आणि एलआयसी स्टॉक गुंतवणुकदारांना 949 रुपये या अप्पर किंमत बँडवर वाटप करण्यात आले होते. मात्र एलआयसी कंपनीचे शेअर्स आपल्या IPO किंमत बँडच्या तुलनेत खाली सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत या कंपनीच्या शेअर्सने आपली आयपीओ किंमत पार केली नाहीये.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्समध्ये जोरदार तेजी, लेटेस्ट अपडेटचा फायदा LIC पॉलिसीधारकांना सुद्धा होणार
LIC Share Price | एलआयसी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी विमा कंपनीचा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहे. मागील सात वर्षांत एलआयसी कंपनीच्या पॉलिसीधारकांना अंतरिम बोनसशी संबंधित 25,464 कोटी रुपये आयकर रिफंड मिळाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्स पुन्हा घसरणार? शेअर्स होल्ड करावे की नाही? काय म्हटले टॉप ब्रोकरेजने?
LIC Share Price | एलआयसी या सरकारी विमा कंपनीबाबत मोठी अपडेट आली आहे. याचा सकारात्मक परिणाम बुधवारी एलआयसी कंपनीच्या शेअरवर पाहायला मिळाला. नवीन आकडेवारीनुसार एलआयसी कंपनीचा विमा क्षेत्रात बाजार हिस्सा वाढला आहे. डिसेंबर 2023 मध्ये एलआयसी कंपनीचा विमा क्षेत्रातील बाजार हिस्सा 12 पॉइंट्सने वाढला आहे. त्यामुळे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | मागील 1 महिन्यात 30 टक्के परतावा देणारा LIC शेअर लवकरच अजून 25 टक्के परतावा देईल
LIC Share Price | शेअर बाजाराची नवीन वर्षाची सुरुवात किंचित विक्रीच्या दबावसह झाली आहे. मागील वर्षी भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त तेजीचे प्रदर्शन केले होते. जगातील इतर शेअर बाजाराच्या तुलनेत भारतीय शेअर बाजाराची कामगिरी उत्तम राहिली आहे. सरकारी क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल