Likhitha Infrastructure Share Price | 6 महिन्यांत 62% परतावा देणारा शेअर आता रोज 5 टक्के वाढतोय, स्टॉकमधील वाढीचे कारण?
Likhitha Infrastructure Share Price | ‘लिखिथा इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये 231 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ट्रेडिंग सेशन दरम्यान या कंपनीच्या शेअरने 234 रुपये या आपल्या इंट्राडे उच्चांक किंमत पातळीला स्पर्श केला होता. स्टॉक मध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीला तेल आणि वायू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘गेल इंडिया’ कंपनीकडून 129.63 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे. कंपनीला ही ऑर्डर मिळण्याची बातमी येताच शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. ‘लिखिथा इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला GAIL इंडिया कंपनीकडून नागपूर शहरात क्रॉस कंट्री पाइपलाइन टाकण्याची ऑर्डर मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Likhitha Infrastructure Share Price | Likhitha Infrastructure Stock Price | BSE 543240 | NSE LIKHITHA)
2 वर्षांपूर्वी