Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये बूम | कार्डानो आणि डोगेकॉइन क्रिप्टोच्या दरात उसळी
क्रिप्टोकरन्सी मार्केट सध्या खूप चर्चेत आहे. लोकांनी श्रीमंत होण्याचा सर्वात सोपा मार्ग मानला होता. परंतु, अचानक जगभरातील अनेक देशांच्या सरकारच्या कठोरतेमुळे बिटकॉइनमधील अनेक क्रिप्टोकरन्सीचे दर उतरले आहेत. मात्र, अनेक क्रिप्टोकरन्सीचे दर अजूनही वाढत आहेत. अशा काही क्रिप्टोकरन्सी आहेत, ज्यांचे दर 2 डॉलरपेक्षा कमी आहेत, म्हणजेच 150 रुपये, आणि त्यांनी चांगला परतावा (Cryptocurrency Investment) दिला आहे. अशा परिस्थितीत, या क्षणी बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी, डोगेकॉइन क्रिप्टोकरन्सी, एक्सआरपी क्रिप्टोकरन्सी आणि इथरियम क्रिप्टोकरन्सी व्यतिरिक्त कार्डानो क्रिप्टोकरन्सीचे नवीनतम दर काय आहेत ते आपण पाहूया.
3 वर्षांपूर्वी