Multibagger Stock | 13 रुपयांच्या पेनी शेअरने 1 वर्षातच 14 लाखांचा नफा | जबरदस्त स्टॉकबद्दल जाणून घ्या
लोह आणि पोलाद उद्योगाशी संबंधित एका कंपनीने अवघ्या 1 वर्षात गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. ही कंपनी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आहे. कंपनीच्या शेअरनी 1 वर्षात गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरनी गेल्या वर्षभरात 1300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीचे शेअर्स (Multibagger Stock) या महिन्यात १३ एप्रिल रोजी 192.45 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. एकेकाळी कंपनीचे शेअर्स केवळ 11 पैशांच्या पातळीवर होते.
3 वर्षांपूर्वी