महत्वाच्या बातम्या
-
Money In Emergency | गरजेच्या वेळी पैसे मिळवण्याचे 5 जबरदस्त पर्याय, पैसे लगेच मिळतील आणि नुकसानही होणार नाही
Money in Emergency | निवासी मालमत्तेवर कर्ज : जर तुम्हाला पैशाची अचानक गरज असेल तर तुमचे घर तुम्हाला कर्ज मिळवून देऊ शकते. तुम्हाला तुमच्या घराच्या बाजार भावाच्या 60 ते 70 टक्के कर्ज सहज मिळू शकते. कर्ज परत फेडीचा कालावधी 2 वर्ष ते 20 वर्ष असू शकतो. अश्या प्रकारच्या कर्जावर तुम्हाला 11 टक्के ते 15 टक्के व्याज आकारला जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Loan EMI | स्वस्त कर्ज विसरा | त्या निर्णयाने जून महिन्यापासून अधिक व्याज आणि ईएमआयची शक्यता
महागाई 17 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याने व्याजदरात वाढ होण्याची भीती बळावली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आगामी बैठकीत धोरणात्मक दर वाढवू शकते, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त (Loan EMI) केला आहे. कारण वाढीला अडथळा न आणता किमती नियंत्रित करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडे मर्यादित पर्याय आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Loan Tips | निरनिराळ्या कर्जाचे हप्ते भरायचे आहेत? | या 3 कारणांमुळे त्यातील गृहकर्जाची पुर्तता शेवटी करा
सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की एखाद्याने आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करू नये, परंतु काही आवश्यकता अशा असतात की एखाद्याला कर्ज घ्यावे लागते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला घर घ्यायचे असेल, मशिनरी घ्यायची असेल किंवा उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर बहुतेक लोकांना बँकांकडून कर्ज घ्यावे लागते. तुमच्या मोठ्या गरजा कर्ज घेऊन भागवल्या जाऊ (Loan Tips) शकतात पण हप्त्याच्या रूपात त्याची परतफेड करावी लागते.
3 वर्षांपूर्वी -
Loan Against Property | जर तुम्हाला मालमत्तेवर कर्ज घ्यायचा असेल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा
कोणत्याही प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची व्यवस्था करण्याचा कर्ज हा एक चांगला मार्ग बनला आहे. बाजारात अनेक प्रकारची कर्जे उपलब्ध आहेत, त्यामध्ये पर्सनल लोन, गोल्ड लोन, वेडिंग लोन इत्यादी त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मालमत्तेवर कर्ज देखील (Loan Against Property) घेऊ शकता. त्याला लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी (LAP) असेही म्हणतात.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50