Loan For Business | मुद्रा योजनेत सरकारकडून मिळते लाखोंचे कर्ज, आजच व्यवसाय सुरु करा आणि व्हा मोठे उद्योजक
Loan for Business | देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने मुद्रा योजना सुरु केली आहे. या योजनेत आणखीन बदल करुण तरुणंना जास्तीत जास्त फायदा कसा होईल यावर केंद्र सरकार काम करत आहे. गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, तरुणंना रोजगार मिळावा यासाठी सरकारने सुरु केलेल्या मुद्रा योजनेत आजवर २० लाख करोड रुपये वितरीत करण्यात आले आहेत. आजवर ७५,००० व्यक्तींनी या मार्फत व्यवसाय सुरु केला आहे. आता सरकारमार्फत नविन स्टार्टअप असलेले आणि सूक्ष्म उद्योग यांना देखील मदत मिळणार आहे. असे मोदींनी सांगितले.
2 वर्षांपूर्वी