Loan on Policy | तुमच्याकडील एलआयसी पॉलिसीवर सुद्धा कर्ज घेता येते, आकर्षक व्याज दरात टेन्शस फ्री कर्ज मिळेल
Loan on Policy | एलआयसी पॉलिसीने आजवर आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. सुरूवातीला एलआयसी पॉलिसी जे फायदे देत होती त्यापेक्षा दुप्पट फायदे आता देते. अशात एलआयसी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करत असताना आपली बरीच रक्कम तिकडे जमा होते. यावेळी कर्ज घेण्याची आवश्यकता असल्यास अनेक जण बॅंकेत धाव घेतता. मात्र आता एलआयसी पॉलिसीने आपल्या ग्राहकांसाठी एक नविन ऑफर आणली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या पॉलिसीच्या आधारे एलआयसीमधून कर्ज घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी