Loan Recovery Rules | आता तुमचे बॅंकेचे EMI थकले तरी डोन्टवरी, कर्जदाराला आरबीआयने दिलेले महत्वाचे अधिकार लक्षात ठेवा
Loan Recovery Rules | मुलांचे शिक्षण, आजारपण, लग्न, व्यवसाय, घर अशा विविध कारणांसाठी आपण बॅंकेतून कर्ज घेत असतो. कर्ज घेतल्यावर आपण त्यासाठी काही गोष्टी बॅंकेत हमी म्हणून ठेवतो. अशात कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदत ठरवून दिलेली असते. यात तुम्ही वेळेवर कर्ज भरणे गरजेचे आहे. मात्र काही कारणास्तव तुम्ही कर्जाचे काही हप्ते भरले नाही तर लगेचच बॅंकेतून मॅसेज आणि कॉल येण्यास सुरुवात होते. अशात अनेकदा बॅंकेच्या वसूली डिपार्टमेंटमधील कर्मचारी धमक्यांचे फोन करतात. या त्रासाने अनेक व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातात आणि कर्जाच्या डोंगरामुळे जिवही देतात. मात्र आता भारतीय रिझर्व बॅंकेने कर्ज घेणा-या व्यक्तींसाठी काही नियम आणले आहेत.
1 वर्षांपूर्वी