महत्वाच्या बातम्या
-
Loan Settlement | लोन सेटलमेंट करताय? आधी त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या, अन्यथा भविष्यातील अर्थकारण चुकेल
Loan Settlement | मुदत संपण्यापूर्वी कर्जाची परतफेड : जर शक्य असेल तर कर्जाची वेळेपूर्वी परतफेड केल्यास तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. जेव्हा तुमच्याकडे अतिरिक्त रक्कम जमा असेल आणि तुम्हाला त्या पैशाचा वापर योग्य ठिकाणी वापरायचे असतील, ते हे पैसे वापरून तुमच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड करु शकता. जर तुम्ही कर्जाचे पूर्ण प्रीपेमेंट केले तर तुम्ही व्याजापोटी भरावी लागणारी खूप मोठी रक्कम तुम्ही वाचवू शकता. तुम्ही कर्जाची मुदत संपेपर्यंत पैसे भरत राहिल्यास, तुम्हाला प्रत्येक हप्त्यामध्ये व्याजाचे ही पैसे द्यावे लागतील, परंतु जर तुम्ही एकाच वेळी सर्व कर्जाची परतफेड केली तर, तुम्हाला सर्व व्याज भरावा लागणार नाही. आणि त्या संपूर्ण व्याजाची रक्कम तुमच्याकडे बचत होईल
2 वर्षांपूर्वी -
Loan Settlement | कर्जाची सेटलमेंट करत असाल तर ही माहिती नक्की वाचा आणि पुढे होणारं स्वतःच नुकसान टाळा
Loan Settlement | आपल्या अयुष्यात सुख:मागून दु:ख येतच असते. घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी बॅंक आपल्याला कर्ज स्वरुपात मदत करते. मात्र सलग ३ महिने कर्जाचे हप्ते भरले नाही तर आपले नाव डिफॉल्टरच्या यादीत शामिल होते. यावर बॅंक पुढे त्यांच्या नियमानुसार कारवाइ करते. अशात तुमचे हक्काचे घर देखील तुमच्याकडून काढून घेतले जाण्याची शक्यता असते. मात्र तसे होउ नये यासाठी अनेक जण सेटलमेंटची विनंती करतात. बॅंक देखील काही व्यक्तींना ही संधी देते.
2 वर्षांपूर्वी -
Loan Settlement | लोन सेटलमेंट म्हणजे कर्जापासून सुटका नाही तर भविष्यातला मोठा तोटा, लक्षात घ्या हे आर्थिक वास्तव
Loan Settlement | प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजांनुसार वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज घेत असतो. यात लग्न, शिक्षण, घर, आजारपन अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा बॅंक आपल्याकडून आनेक अटी शर्तींवर स्वाक्षरी करून घेत असते. हे सर्व बॅंक स्वत: च्या सुरक्षीततेसाठी करते मात्र तरी देखील अनेक व्यक्ती त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीमुळे कर्जाचे ईएमआय वेळेवर भरण्यास असमर्थ ठरतात. तेव्हा बॅंक त्यावरील व्याज आणखीन वाढवते. मात्र यात कर्जापासून थोडा दिलासा मिळावा यासाठी काहींना सेटलमेंटचा पर्याय देखील मिळतो. मात्र या सेटलमेंटच्या फायद्याबरोबर तोटा देखील आहे. त्यामुळे तुम्हाला हा पर्याय मिळत असेल तर सावध रहा.
2 वर्षांपूर्वी -
Loan Settlement | कर्जाच्या सेटलमेंटशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, म्हणून सेटलमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवा
Loan Settlement | जेव्हा कर्ज घेणारी व्यक्ती कर्ज भरू शकत नाही, तेव्हा कर्जाचा निपटारा करण्याची परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत कर्जदाराच्या विनंतीनुसार बँक कर्ज समझोता प्रस्तावित करते. याला वन टाइम सेटलमेंट किंवा ओटीएस म्हणतात. ओटीएस दरम्यान, कर्जदाराला मूळ रक्कम पूर्ण भरावी लागते, परंतु व्याजाची रक्कम, दंड आणि इतर शुल्कातून दिलासा मिळतो. ते एकतर अर्धवट किंवा पूर्णपणे माफ केले जातात. तुम्हीही बँकेकडून कर्ज घेतलं असेल, ते फेडू शकत नसाल आणि कर्ज फिटवायचं असेल तर सेटलमेंट करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
2 वर्षांपूर्वी -
Loan Settlement | तुम्ही कर्जाची सेटलमेंट करणार आहात का?, पण हा पर्याय नुकसानच जास्त करू शकतो, अधिक जाणून घ्या
Loan Settlement | कर्जाचा तगादा कमी करायचा असेल तर घाईगडबडीत हा निर्णय घेऊ नका, तर त्यातील प्रत्येक बाबीचा नीट विचार करा. कर्जमुक्तीचे काही फायदे होऊ शकतात, पण त्यातून होणारे नुकसान कमी नाही. आज आम्ही तुम्हाला कर्ज सेटलमेंटचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC