महत्वाच्या बातम्या
-
LPG Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ | लोकांसाठी पेट्रोल- डिझेल, खाणे-पिणे सर्वच महाग झालं
मे महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दुसऱ्यांदा झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत आज पुन्हा एकदा महाग झाली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतही आजपासून म्हणजेच 19 मे 2022 पासून वाढ झाली आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. 7 मे रोजी पहिल्यांदा 50 रुपयांची वाढ करण्यात आली आणि आजही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
LPG Gas Connection Insurance | एलपीजी सिलिंडरसह फ्री इन्शुरन्सही उपलब्ध | कोणत्याही अपघातावर भरपाई मिळेल
ग्राहक जेव्हा जेव्हा नवीन गॅस कनेक्शन घेतो, तेव्हा गॅस कंपनीकडून त्यासोबत ग्राहकाला विमा संरक्षण दिले जाते. मात्र, बहुतांश ग्राहकांना या विमा पॉलिसीबाबत माहिती नसते. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देत आहोत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO