महत्वाच्या बातम्या
-
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचा शेअर सलग तिसऱ्या सत्रात घसरून 3,863.20 रुपयांवर आला आहे. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी लार्सन अँड टुब्रो शेअर 1.37 टक्के घसरून 3,863.20 रुपयांवर पोहोचला होता. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने लार्सन अँड टुब्रो कंपनी शेअरसाठी ४,२१० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. लार्सन अँड टुब्रो शेअरसाठी मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
L&T Share Price | शुक्रवार २२ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली होती. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्समध्ये 2000 अंकांनी वाढ झाली होती, स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये सुद्धा 595 अंकांनी वाढ (NSE: L&T) झाली होती. शुक्रवारी शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांचे आणि मोठ्या बँकेचे शेअर्स तुफान तेजीत होते आणि त्याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला होता. (लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स देणार मजबूत परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
L&T Share Price | सोमवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी जवळपास २०० अंकांनी वधारला आहे, तर मिडकॅप निर्देशांक ०.९ टक्क्यांनी वधारला होता. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने 10 शेअर्सला BUY रेटिंग दिली आहे. हे 10 शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने या शेअर्सची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मोठी झेप घेणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
L&T Share Price | सोमवार 21 ऑक्टोबर रोजी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअर 0.022% टक्के घसरून 3,577 रुपयांवर (NSE: LT) पोहोचला होता. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2 टक्के घसरून 3,513.95 रुपयांवर पोहोचला होता. लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 4,93,232 कोटी रुपये आहे. (लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, शेअर ब्रेकआउट देणार, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
L&T Share Price | बुधवारी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 0.6 टक्के वाढीसह 3793 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मात्र या कंपनीच्या (NSE: L&T) शेअरमध्ये जोरदार नफा वसुली पहायला मिळत आहे. लार्सन अँड टुब्रो ही कंपनी मुख्यत्वे बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करते. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 4000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. (लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T शेअर्स पुन्हा फोकसमध्ये, कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. मंगळवारी या कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियमक (NSE: L&T) फायलिंगमध्ये माहिती दिली की, त्याना मध्य पूर्वेकडील देशातून मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी जाहीर होताच स्टॉकमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली होती. (लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
L&T Share Price | एल अँड टी कंपनीच्या शेअरमध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. बुधवारी एल अँड टी स्टॉक 1 टक्के वाढीसह 3,692 रुपये किमतीवर (NSE:L&T) क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यांनतर हा स्टॉक तेजीत आला होता. (एल अँड टी कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News
L&T Share Price | मागील काही महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा अस्थिरतेच्या काळात जेव्हा अमेरिकेत आर्थिक मंदी येण्याची चर्चा केली जात आहे, तेव्हा भारतीय शेअर बाजारातील शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T शेअर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
L&T Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव वाढत आहे. जागतिक मंदीच्या भीतीने शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने गुंतवणूक करण्यासाठी 5 शेअर्स निवडले आहेत. या शेअर्समध्ये L&T, L&T फायनान्स, SBI, कोल इंडिया, ITC कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर कामगिरी.
7 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T शेअर शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई करून देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, फायदा घ्या
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीने (L & T Share Price) नूतनीकरणयोग्य इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट आणि बांधकाम संबधित काम हाताळण्यासाठी एक नवीन व्यवसाय उभा केला आहे. कंपनीच्या प्रेस रिलीझनुसार, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स विभागातील त्यांच्या पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन व्यवसायातून EPC व्यवसाय उभा करण्यात आला आहे. (लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
L&T Share Price | भारतीय शेअर बाजारात सोमवारी जबरदस्त तेजी निर्माण झाली होती. निफ्टी-50 इंडेक्स 83 अंकांच्या वाढीसह 24906 अंकावर ओपन झाला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स 302 अंकांनी वाढून 81388 अंकावर ओपन झाला होता. अशा काळात अनेक ब्रोकरेज फर्मने नामांकित कंपन्यांच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन टार्गेट प्राइस अपडेट केली आहे. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. चला तर मग शेअरची लिस्ट आणि तपशील जाणून घेऊ.
8 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T कंपनीवर कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, ऑर्डरबुक मजबूत होताच शेअर्स खरेदीला गर्दी
L&T Share Price| लार्सन अँड टुब्रो कंपनीचा शेअर सोमवारी 3 टक्के वाढीसह 3785 रुपये किमतीवर पोहोचला होता. आज देखील हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच कंपनीला भारतात आणि परदेशात ‘सबस्टेशन’ आणि ‘ट्रान्समिशन लाईन्स’ उभारण्याचे मोठे कंत्राट मिळाले आहे. ( लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक 4151 रुपयांची पातळी गाठणार, कमाईची मोठी संधी
L&T Share Price | एल अँड टी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊसने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊस Citi ने एल अँड टी स्टॉकवर 4396 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञाच्या मते, एल अँड टी कंपनीला भारत आणि मध्य पूर्वेतील कॅपेक्स वाढीचा फायदा होऊ शकतो. CLSA फर्मने L&T स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग देऊन 4151 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( एल अँड टी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स, झटपट 28% पर्यंत परतावा मिळेल, कमाईची संधी सोडू नका
L&T Share Price | सध्याची भारतीय शेअर बाजाराची परिस्थिती पाहता अनेक तज्ञ गुंतवणुकदारांना पैसे लावण्याचा सल्ला देत आहेत. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकीची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी टॉप 5 स्टॉक्स निवडले आहेत. हे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. तज्ञांनी निवडलेल्या शेअर्समध्ये टायटन, एल अँड टी, अंबुजा सिमेंट, हिंडाल्को, एसबीआय शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स पुढील 1 वर्षात गुंतवणुकदारांना 28 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून देऊ शकतात.
9 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित हे टॉप 5 शेअर्स शॉर्ट-टर्म मध्ये मोठा परतावा देणार, कमाईची मोठी संधी
L&T Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजार उच्चांक पातळीवर पोहचला आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही सावध राहून गुंतवणूक केली पाहिजे. कारण शेअर बजार सध्या उच्चांक पातळीवर पोहचला आहे. या पातळीवरून किंचित नफा वसुली पाहायला मिळू शकते.
9 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | तज्ज्ञांकडून L&T शेअरसाठी BUY रेटिंग, स्टॉक 4000 रुपयांच्या पार जाणार, संधी सोडू नका
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून चर्चेत आले आहेत. नुकताच लार्सन अँड टुब्रो कंपनीला पश्चिम किनारपट्टीवरील पाइपलाइन बदलण्याचशी संबंधित असलेल्या प्रकल्पाच्या आठव्या टप्प्यासाठी ONGC कंपनीने ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत लार्सन अँड टुब्रो कंपनीला भारताच्या पश्चिम किनापट्टीजवळील ONGC कंपनीच्या ऑफशोअर फील्डमध्ये अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम, स्थापना आणि कमिशनिंग आणि 129 किमीच्या उपसमुद्री पाइपलाइनच्या संबंधित सुधारणांचे काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ( लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | कंपनीच्या ऑर्डर बुक 4.75 लाख कोटीवर पोहोचली, शेअर परताव्याचा पाऊस पाडणार
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या ऑर्डर बुकने 4.75 लाख कोटी रुपये मूल्याचा टप्पा ओलांडला आहे. एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीने देखील लार्सन अँड टुब्रो स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे शेअर्स सोमवारी 3541 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित हे 5 मजबूत शेअर्स मालामाल करणार, मिळेल 34 टक्केपर्यंत परतावा
L&T Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र शेअर बाजारातील अस्थिरता ही अनेक गुंतवणूकदारांसाठी पैसे लावण्याची एक सुवर्ण संधी असते. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार नेहमी बाजारात कमजोरी असताना गुंतवणूक करतात, आणि तेजी असताना नफा वसुली करतात. सध्या अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
L&T Share Price | एल अँड टी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह 3,446.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीला कोलकाता येथील राजरहाट येथे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कॅम्पस बांधण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस कोलकाता कडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य जवळपास 1,000 कोटी ते 2,500 कोटी रुपये दरम्यान आहे. शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये एल अँड टी स्टॉक 0.20 टक्के वाढीसह 3,467.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( एल अँड टी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी
L&T Share Price | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात जरदस्त दबाव पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच दिग्गज स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER