Lykis Share Price | बँक FD देईल इतकं व्याज? 5 दिवसात 15% परतावा, लाइकिस शेअर्स तेजीत, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Lykis Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लाइकिस लिमिटेड या एफएमसीजी कंपनीचे शेअर्स अपर सर्किटवर ट्रेड करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लाइकिस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने शेअरची किंमत अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी लाइकिस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.035 टक्के घसरणीसह 86.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी