मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर हा केवळ बहाणा, खरं कारण 16 आमदारांच्या निलंबनाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल असल्याचं वृत्त
Lok Sabha Election 2024 | महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सध्या वेगवेगळी वृत्त पसरवली जातं आहेत. त्यात अजित पवार गटाला दोन मोठी खाती मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार अर्थखातं आणि महसूल खातं देखील अजित पवार गटाकडे राहील, अशी माहिती आहे. पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिनेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
1 वर्षांपूर्वी