Maharashtra Sarkari Naukri | महाराष्ट्र वन विभागात 2357 जागांसाठी मेगाभरती, पगार रु.92300, पटापट ऑनलाईन अर्ज करा
Maharashtra Sarkari Naukri | महाराष्ट्र वन विभागाने सर्व्हेअर, वनरक्षक, स्टेनो आणि लेखापाल पदांच्या एकूण २३५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 30 जून 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी केवळ महाफॉरेस्टच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे महावन भारती 2023 वर पाठवावे. महा वन भरती 2023 साठी वयोमर्यादा, पात्रता आणि अर्ज कसा करावा यासारख्या अधिक तपशील खाली वाचू शकता.
2 वर्षांपूर्वी