महत्वाच्या बातम्या
-
Mahindra XUV300 EV | महिंद्रा एक्सयूव्ही300 इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच होणार | वैशिष्ठ्ये जाणून घ्या
भारतीय बाजारात, प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा देखील लवकरच आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन बाजारात आणण्याच्या विचारात आहे. दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये महिंद्राने एक्सयूव्ही३०० आणि केयूव्ही१०० या इलेक्ट्रिक व्हर्जनचे प्रदर्शन केले होते. कंपनी आता आपलं इलेक्ट्रिक व्हेइकल लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
3 वर्षांपूर्वी -
2022 Mahindra Scorpio-N | 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन एसयूव्ही 27 जून रोजी लाँच होणार | फीचर्स जाणून घ्या
महिंद्रा आपली नवीन एसयूव्ही स्कॉर्पिओची नेक्स्ट जनरेशन मॉडेल स्कॉर्पिओ एन (2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन) 27 जून रोजी लाँच करणार आहे. कंपनी या कारला नवीन अवतार आणि शानदार फिचर्ससह लाँच करणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, सध्याच्या पिढीतील स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ क्लासिक म्हणून विक्री करत राहील. आगामी २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ-एनमध्ये कोणती वैशिष्ट्ये असू शकतात हे आम्ही येथे स्पष्ट केले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50