महत्वाच्या बातम्या
-
Mamaearth IPO | मामाअर्थ IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, बॉलिवूड कलाकारांची गुंतवणूक, पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल
Mamaearth IPO | मामाअर्थ ब्रॅण्डची मूळ कंपनी असलेल्या होनासा कन्सुमर कंपनीचा IPO लवकरच लाँच होणार आहे. मामाअर्थ कंपनीचा IPO 31 ऑक्टोबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 308 रुपये ते 324 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. मामाअर्थ कंपनीच्या IPO मधून गुंतवणुकदारांना फायदा मिळणार की नाही, हे तर IPO नंतरच समजेल. मात्र या IPO तून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मजबूत फायदा कमावणार हे नक्की.
1 वर्षांपूर्वी -
MamaEarth IPO | या कंपनीत बॉलिवूड कलाकारांची गुंतवणूक, IPO बाजारात लाँच होतोय, या आयपीओत पैसे गुंतवावे का?
MamaEarth IPO | 2022 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी फक्त निराशाजनक राहिले आहे. झाले गेले विसरून जा! आज या लेखात आम्ही तुम्हाला एका विशेष कंपनीच्या IPO बद्दल माहिती देणार आहोत. जर तुम्ही सध्या IPO मध्ये गुंतवणुक केण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्या खूप फायद्याची आहे. लवकरच शेअर बाजारात एका मोठ्या ब्रँड कंपनीचा IPO लाँच होणार आहे. ममाजअर्थ या पर्सनल केअर ब्रँडची मूळ कंपनी असेलल्या Honasa Consumer Ltd ने IPO साठी SEBI कडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा म्हणजेच RHPD मसुदा सादर केला आहे. या इश्यूमध्ये कंपनी 46.82 दशलक्ष शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विक्री करणार आहे. याशिवाय 400 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स कंपनी खुल्या बाजारात विक्रीसाठी जारी करेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Honasa Consumer Share Price | Honasa Consumer Stock Price)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS