Viral Video | लोकांना साहस दाखविण्यासाठी टेकडीवरून स्टंट, घडला असा भीषण अपघात, खडकावर आदळून... व्हिडीओ व्हायरल
Viral Video | अनेकदा लोक इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी आपला जिव धोक्यात घालतानाही मागे पुढे पाहत नाहीत. प्रत्यक्षात किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहिले असेल की, उंच उंच डोंगरावरून लोक उड्या मारतात मात्र यावेळी अनेकदा अशा घटना घडतात ज्यामुळे आपल्या जिवाला धोका सुद्धा असू शकतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्टंट करण्यासाठी टेकडीवर पोहोचला आणि यानंतर जे होईल ते पाहून तुम्हाला धक्का बसेल.
2 वर्षांपूर्वी