महत्वाच्या बातम्या
-
Mankind Pharma IPO | मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 1 दिवसात मजबूत परतावा दिला, डिटेल्स वाचा
Mankind Pharma IPO | ज्या लोकांनी मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना स्टॉक लिस्टिंगवर जबरदस्त नफा मिळाला आहे. मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या शेअरने मजबूत लिस्टिंग नोंदवली आहे. या कंपनीचा स्टॉक 22 टक्क्यांच्या प्रीमियम किमतीवर 1,322 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. कंपनीच्या IPO शेअरची किंमत बँड 1,080 रुपये होती. म्हणजेच गुंतवणूकदारांनी प्रत्येक शेअरवर 242 रुपये नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | 'मॅनकाइंड फार्मा' IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास तयार, शेअरची ग्रे मार्केट किंमत प्रीमियमवर, किती परतावा?
Mankind Pharma IPO | नुकताच ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता या IPO ची मुदत पूर्ण झाली आहे. ज्यांना IPO शेअर्सचे वाटप झाले आहे, तर गुंतवणुकदार आता स्टॉक लिस्ट होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. IPO स्टॉक लिस्ट होण्यापूर्वी ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर करत आहे. ‘मॅनफोर्स कंडोम’ आणि ‘प्रीगा न्यूज’ सारखे ब्रँड उत्पादन बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 100-105 रुपये किमती दरम्यान ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | मॅनफोर्स कंडोम बनविणाऱ्या फार्मा कंपनीचा IPO सूचीबद्ध होणार, शेअरची ग्रे मार्केट किंमत पाहा
Mankind Pharma IPO | ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीच्या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 49 पट सबस्क्राइब झाला आहे. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचा IPO 27 एप्रिल 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीच्या आयपीओमध्ये अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांचे लक्ष स्टॉक वाटपावर लागले आहे. 3 मे 2023 रोजी ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप करेल.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | काँडम बनवणाऱ्या फार्मा कंपनीचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, शेअर ग्रे मार्केट मध्ये धम्माल करतोय
Mankind Pharma IPO | विशेषतः IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छिणाऱ्या गुंतवणुकदारांना सुवर्ण संधी भेटली आहे. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनी आपला IPO लवकरच बाजारात लाँच करणार आहे. मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा IPO 27 एप्रिल 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. (Mankind Pharma Limited)
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | काँडम बनवणाऱ्या फार्मा कंपनीचा IPO लाँच होतोय, गुंतवणूकीची मजबूत संधी, कंपनीचा तपशील जाणून घ्या
Mankind Pharma IPO | ‘मॅनकाइंड फार्मा’ ही भारतातील दिग्गज फार्मास्युटिकल कंपनी 1995 साली उत्तर प्रदेश राज्यातील मेरठमध्ये 50 लाख रुपयांच्या प्रारंभिक भांडवलासह सुरू करण्यात आली होती. या कंपनीची स्थापना 28 वर्षांपूर्वी ‘राजीव जुनेजा’ आणि त्यांचे मोठे बंधू ‘रमेश जुनेजा’ आणि बहीण ‘प्रभा अरोरा’ यांनी मिळून केली होती. सध्या ‘प्रभा अरोरा’ यांचा पुत्र ‘शीतल अरोरा’ त्यांच्या वतीने कंपनीमध्ये प्रतिनिधित्व करत आहे. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनी आपला IPO लाँच करणार आहे, अशी बातमी शेअर बाजारात आली आहे. कंपनी पुढील दोन महिन्यात आपला IPO लाँच करु शकते. (Mankind Pharma Limited)
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | प्रसिद्ध मॅनकाइंड फार्मा कंपनी लवकरच IPO लाँच करणार, गुंतवणुकीची सुवर्ण संधी मिळणार
Mankind Pharma IPO | SEBI ला दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार IPO चा आकार सुमारे 5,500 कोटी रुपये असेल. भारतातील फार्मा कंपनीच्या सेक्टरमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असण्याची शक्यता आहे. या IPO ऑफरमधून मिळालेली संपूर्ण रक्कम शेअरहोल्डर्सने ऑफर फॉर सेलमध्ये ऑफर केलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात विक्री करणाऱ्या शेअरधारकांमध्ये वितरीत केली जाईल. आणि कंपनी DRHP नुसार IPO ऑफरमधून कोणतेही भांडवल उभारणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | कंडोम बनवणारी ही कंपनी आणणार IPO | गुंतवणुकीपूर्वी कंपनीबद्दल जाणून घ्या
आयपीओ मार्केटमध्ये आणखी एका मोठ्या कंपनीचे नाव जोडले जाऊ शकते. मॅनकाइंड फार्मा, मॅनफोर्स कंडोमची उत्पादक कंपनी, आयपीओ लॉन्च (Mankind Pharma IPO) करण्याच्या तयारीत आहे. खरं तर, ChrysCapital-सपोर्टेड मॅनकाइंड फार्मा, भारतातील सर्वात मोठ्या नॉन-लिस्टेड फार्मास्युटिकल फर्मपैकी एक, 2022 मध्ये एक मेगा IPO लॉन्च करण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपनी गुंतवणूक बँकर्सशी प्राथमिक बोलणी करत आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY