महत्वाच्या बातम्या
-
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा फार्म शेअरने अल्पावधीत 77 टक्के परतावा दिला, एकदिवसात 10 टक्के वाढतोय
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 1913.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मॅनकाइंड फार्मा कंपनीचा IPO चार महिन्यांपूर्वी 1080 रुपये या इश्यू किंमतींवर शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता. आता हा स्टॉक आपल्या IPO किमतीच्या तुलनेत 77.14 टक्के मजबूत झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा शेअरने अल्पावधीत मजबूत परतावा दिला, गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी स्टॉक तपशील वाचा
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा या फार्मा कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. IPO लाँच झाल्याच्या अवघ्या 2 महिन्यांच्या आत मॅनकाइंड फार्मा शेअर्सची किंमत 55 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स 1719.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मॅनकाइंड फार्मा स्टॉक बाबत शेअर बाजारातील तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. तज्ञांच्या मते मॅनकाइंड फार्मा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. (Mankind Pharma)
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, अल्पावधीत दिला 60 टक्के परतावा
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.89 टक्के वाढीसह 1,732.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स मे 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंग झाल्यावर मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma Share Price | कंडोम बनवणाऱ्या मॅनकाइंड फार्मा शेअरने 5 दिवसात 11.80% परतावा दिला, पुढे शेअर मोठा फायदा देणार?
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा या मॅनफोर्स कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या स्टॉकची लक्ष किंमत अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने 1,584 रुपयांवरून कमी करून 1,539 रुपये केली आहे. तथापि, कंपनीने या फार्मा स्टॉकवर आपले ‘बाय’ रेटिंग कायम ठेवले असून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये EPS मध्ये 30 पट वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने सांगितले की, मार्च 2023 तिमाहीत मॅनकाइंड फार्माचे एकूण मार्जिन 67.2 टक्के नोंदवले गेले होते. मुख्यत: कमी विक्रीमुळे कंपनीच्या मार्जिनमध्ये 40 बेसिस पॉइंट्सची घसरण पाहायला मिळाली होती. कंपनीचा EBITDA मार्जिन देखील 60 bps ने घसरुन 20.6 टक्क्यांवर आला होता. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स 6.47 टक्के वाढीसह 1,485.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | कंडोम बनवणारी ही कंपनी आणणार IPO | गुंतवणुकीपूर्वी कंपनीबद्दल जाणून घ्या
आयपीओ मार्केटमध्ये आणखी एका मोठ्या कंपनीचे नाव जोडले जाऊ शकते. मॅनकाइंड फार्मा, मॅनफोर्स कंडोमची उत्पादक कंपनी, आयपीओ लॉन्च (Mankind Pharma IPO) करण्याच्या तयारीत आहे. खरं तर, ChrysCapital-सपोर्टेड मॅनकाइंड फार्मा, भारतातील सर्वात मोठ्या नॉन-लिस्टेड फार्मास्युटिकल फर्मपैकी एक, 2022 मध्ये एक मेगा IPO लॉन्च करण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपनी गुंतवणूक बँकर्सशी प्राथमिक बोलणी करत आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL