Maruti Alto K10 Tour H1 | मारुतीने लाँच केली ऑल्टोवर आधारित नवी 'टूर H1' कार, जाणून घ्या प्रत्येक तपशील
Maruti Alto K10 Tour H1 | देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) गुरुवारी व्यावसायिक सेगमेंटमध्ये नवीन एंट्री-लेव्हल हॅचबॅक टूर एच 1 लाँच केली. कंपनीच्या लेटेस्ट सीव्हीची किंमत ४.८ लाख रुपयांपासून सुरू होते. लेटेस्ट कमर्शियल हॅचबॅक कंपनीच्या ऑल्टो के1 मॉडेलवर आधारित आहे. मारुती सुझुकीचे टूर एच १ मॉडेल सीएनजी व्हर्जनमध्येही उपलब्ध असल्याचे मारुती सुझुकीने शुक्रवारी सांगितले. किंमत, मायलेज आणि इंजिन ऑल्टो के१० आधारित मारुती सुझुकी टूर एच१ सिंगल ट्रिम आणि दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. टूर एच1 पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 4.8 लाख रुपये आणि बाय-फ्यूल सीएनजी एमटी व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 5.70 लाख रुपये आहे. टूर एच १ […]
2 वर्षांपूर्वी