महत्वाच्या बातम्या
-
Maruti Suzuki | ब्रेझा आणि ग्रँड विटाराचे एस-सीएनजी मॉडेल लवकरच येणार, फीचर्स आणि संभाव्य किंमत
Maruti Suzuki | भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी देशात सीएनजी पोर्टफोलिओचा विस्तार करणार आहे. कंपनीने नुकतेच बलेनो आणि एक्सएल 6 चे एस-सीएनजी व्हर्जन भारतात लाँच केले आहेत. आता कंपनी ब्रेझा आणि ग्रँड विटाराचे एस-सीएनजी व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. लाँचिंगनंतर मारुतीची ही पहिली एसयूव्ही असेल, जी फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसोबत येणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या फिचर्सद्वारे ते लाँच केले जाऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 5276 टक्के परतावा दिला, श्रीमंत करणाऱ्या या स्टॉकचं नाव नोट करून ठेवा, पैसा वाढवा
Multibagger Stocks | मारुती सुझुकी (Maruti Suzuki India Ltd). या स्टॉकने मागील 19 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे1 लाख रुपयेवर 53 लाख रुपयांचा परतावा दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मारुती सुझुकी इंडियाचे शेअर्स 9,320.00 रुपये किमतीवर बंद झाले होते. 11 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकी च्या शेअरची किंमत 173.35 रुपये प्रति शेअर होती. या कालावधीत मारुतीच्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 5,276.41 टक्केचा भरघोस नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
2022 Maruti Brezza | 30 जूनला लाँच होणार नवी मारुती ब्रेझा | अधिक पॉवर आणि मायलेज
मारुती सुझुकी लवकरच आपली लोकप्रिय एसयूव्ही विटारा ब्रेझाचे अपडेटेड व्हर्जन लाँच करणार आहे. मारुती सुझुकी अरेना डीलरशिपमध्ये नवीन २०२२ मारुती ब्रेझाचे अनौपचारिक बुकिंग यापूर्वीच सुरू झाले आहे. कंपनी ३० जून रोजी लाँच करू शकते, अशी माहिती आहे. मात्र कंपनीकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
3 वर्षांपूर्वी -
Maruti Suzuki Ertiga 2022 | मारुती सुझुकीने नवीन एर्टिगा लॉन्च केली | किंमत आणि मायलेज जाणून घ्या
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आज (15 एप्रिल) आपल्या बहुउद्देशीय वाहन एर्टिगाची नवीन आवृत्ती लॉन्च (Maruti Suzuki Ertiga 2022) केली आहे. त्याची किंमत 8.35-12.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. त्याची तुलना Kia Carens सोबत केली जात आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही यापैकी कोणतीही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी दोन्ही कारमधील तुलनात्मक अभ्यास करणे चांगले. खाली दोन्ही वाहनांच्या वैशिष्ट्यांची तुलना केली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today