Maruti Suzuki Baleno Cross | मारुती सुझुकीची नवी कार बलेनो क्रॉस लाँच होणार, फीचर्स आणि बरंच काही जाणून घ्या
Maruti Suzuki Baleno Cross | भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आणखी एक नवी कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच आगामी इंडियन ऑटो एक्स्पोमध्ये आपली नवीन कार बलेनो क्रॉसचे अनावरण करू शकते. मारुती सुझुकी बलेनो क्रॉस पुढील महिन्यात फेब्रुवारी २०२३ मध्ये भारतात पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे. या कारचे काही स्पाय फोटोज दिसले असून कंपनी सध्या या कारची टेस्टिंग करत आहे. जाणून घेऊया या कारमध्ये कोणकोणते फीचर्स असू शकतात.
2 वर्षांपूर्वी