महत्वाच्या बातम्या
-
Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या
Maruti Suzuki Swift | मारुती सुझुकी स्विफ्ट ही कार भारतामध्ये लॉन्च होऊन एकूण 6 महिने पूर्ण झाले आहेत. 2024 मध्ये लॉन्चिंग झालेल्या या कारने फार कमी कालावधीत जास्तीत जास्त ग्राहक जमवले आहेत. आतापर्यंत एकूण 94 हजारपेक्षा अधिक लोकांनी मारुती सुझुकी स्विफ्ट खरेदी करून इतर गाड्यांपेक्षा लाखो रुपयांची बचत केली आहे. कारण की ही जबरदस्त फीचर्स असलेली कार तुम्हाला केवळ 6.49 लाख रुपयांना मिळत आहे. चला तर मग या कारबद्दल संपूर्ण डिटेल्स आणि तिच्या फीचर्सविषयी देखील जाणून घेऊया.
4 महिन्यांपूर्वी -
Maruti Suzuki Swift | कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; मारुती सुझुकी स्विफ्ट हॅचबॅकवर जबरदस्त डिस्काउंट, फायदा घ्या
Maruti Suzuki | गेल्या काही दिवसांपासून वाहन उत्पादकांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. लाखोंच्या संख्येने कार प्रेमी कार खरेदी करत आहेत. नुकत्याच नव्याने लॉन्च झालेल्या कारवर मारुती सुझुकीच्या मॉडेलवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. मारुती सुझुकी या मोठ्या कंपनीने स्विफ्ट नवीन जनरेशन ही कार लॉन्च केली असून बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जात आहे.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA