Maserati Grekel Folgore | मसेरातीची पहिली ई-कार लाँच होणार, थेट बीएमडब्ल्यू आणि जग्वारला टक्कर देणार
Maserati Grekel Folgore | प्रसिद्ध इटालियन गाड्यांच्या यादीत मसेरातीनंतर फेरारी आणि लॅम्बोर्गिनी चा क्रमांक लागतो. हा इटालियन लक्झरी ब्रँड लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली पहिली कार लाँच करणार आहे. ई-कार लाँच झाल्यानंतर मसेराती हा अशी कामगिरी करणारा पहिला इटालियन ब्रँड ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या शांघाय ऑटो शोमध्ये कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही – ग्रेकेल फॉल्गोर सादर केली.आगामी कार 550 बीएचपी पॉवर आणि 820 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
2 वर्षांपूर्वी