MCON Rasayan India IPO | आला रे आला IPO आला! शेअरची किंमत 40 रुपये, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लोकं तुटून पडली
MCON Rasayan India IPO | सध्या जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी आली आहे. ‘MCON रसायन इंडिया लिमिटेड’ कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 40 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. महत्वाची बातमी अशी की, या कंपनीचा आयपीओ ओपन होताच काही तासांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या आयपीओला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | MCON Rasayan India Share Price | MCON Rasayan India Stock Price | MCON Rasayan India IPO)
2 वर्षांपूर्वी