Megatherm Induction IPO | आला रे आला IPO आला! शेअर प्राईस बँड 100 ते 108 रुपये, आतापासूनच दिसतोय 37% परतावा
Megatherm Induction IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मेगाथर्म इंडक्शन कंपनीचा IPO 25 जानेवारी 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. तुम्ही या IPO मध्ये 30 जानेवारी पर्यंत गुंतवणूक करू शकता. मेगाथर्म इंडक्शन कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 100-108 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. मेगाथर्म इंडक्शन कंपनी आपल्या IPO अंतर्गत 49.92 लाख फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.
12 महिन्यांपूर्वी