महत्वाच्या बातम्या
-
MHADA Konkan Board Lottery Result 2021 | म्हाडा कोकण विभागातील 8,984 घरांसाठी सोडत आज | ऑनलाईन निकाल पाहू शकता
म्हाडाच्या कोकण विभागातील 8,984 घरांसाठी आज सोडत जाहीर करण्याला सुरूवात झाली आहे. ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम सुरू असून अर्जदारांना ऑनलाईन निकाल पाहता यावा यासाठी खास सोय (MHADA Lottery 2021 Results) करण्यात आली आहे. मीरा रोड, विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग येथील घरांचा यामध्ये समावेश आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्विकासाला मंजुरी | 672 मूळ रहिवाशांना 2 वर्षांत घरे मिळणार
महाराष्ट्र राज्य सरकारच्या कॅबिनेटची बैठक आज पार पडली या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील हातवन बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पास 297 कोटींची प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता देणे. प्रधानमंत्री कृषी सिंचन आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत केंद्रीय अर्थसहाय्य व राज्य हिश्यापोटी नाबार्डकडून प्राप्त कर्जाची रक्कम राज्य शासनाच्या निधीत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
MHADA Lottery 20-21 | म्हाडाच्या घरांची लॉटरी | विजेत्यांची नावं उद्या जाहीर होणार
म्हाडाची मुंबईची लॉटरी उद्या गुरुवारी 10 फेब्रुवारीला दुपारी जाहीर होणार आहे. बीडीडी चाळीतील रहिवाश्यांसाठी ही लॉटरी सोडत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील 300 घरांची लॉटरी निघणार आहे. दुपारी 12.30 वाजता ही लॉटरी निघेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
म्हाडा लॉटरी पुणे | घरांसाठी दलालाची गरज नाही | नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये
म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. ‘म्हाडा’ची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून यासाठी कोणत्याही दलालाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50