महत्वाच्या बातम्या
-
MIC Electronics Share Price | रोज पैसा हवा असल्यास दररोज अप्पर सर्किट तोडणारा शेअर शोधा, हा 42 रुपयाचा शेअर तेच करतोय
MIC Electronics Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. मंगळवारी एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 40.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
MIC Electronics Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 34 रुपयाचा शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, रोज मिळतोय 5% परतावा
MIC Electronics Share Price | भारत सरकारने रेल्वे संबंधित पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याचा फायदा भारतीय कंपन्यांना होत आहे. या भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणात वर्क ऑर्डर देण्यात येत आहेत. MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी अशाच कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांना भारत सरकारच्या विकासात्मक धोरणांचा लाभ मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
MIC Electronics Share Price | असा कुबेर आशीर्वाद लाभलेला शेअर निवडा! अल्पावधीत 4300% परतावा दिला, पुढे अजून सुसाट पैसा देणार
MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड एलईडी व्हिडिओ डिस्प्ले, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम उपकरणे आणि दूरसंचार सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जागतिक आघाडीवर आहे.
2 वर्षांपूर्वी -
MIC Electronics Share Price | होय! फक्त 23 रुपयाचा एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स शेअर तुफान तेजीत, शेअरमधील तेजीचे कारण जाणून घ्या
MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची सध्या शेअर बाजारात मोठी चर्चा होत आहे. कारण कंपनीने एक मोठी ऑर्डर प्राप्त केली आहे. या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीला उत्तर विभाग रेल्वे दिल्ली विभागाकडून दूरसंचार संबंधित प्रवासी सुविधा प्रदान करण्याची आणि दिव्यांगजनांसाठी माहिती प्रणालीचा विस्तार तसेच अमृत भारत स्थानकाच्या संदर्भात युटिलिटी रिलोकेशनशी संबंधित काम करण्याचे कंत्राट मिळाले आहे. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 23.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत, 1 महिन्यात शेअरने 30.22% परतावा दिला
MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला होता. तर आजही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 23.98 रुपये किमतीवर पोहचले होते. 9 जून 2023 पासून या स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 23.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 2 महिन्यात या 24 पेनी स्टॉकने दिला 2000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा | शेअर्सची यादी सेव्ह करा
चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जेव्हा देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये प्रचंड अस्थिरता दिसून आली, तेव्हा किमान 24 पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये दहापटीने वाढ केली आहे. याचा अर्थ गेल्या वर्षी 31 मार्च रोजी यापैकी कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये आता 10 लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. सर्वसाधारणपणे, एक अंकी अंतर्गत उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्टॉकला पेनी (Penny Stocks) म्हणून संबोधले जाऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stock | फक्त 1 रुपयाचा जबरदस्त शेअर | पण 1 वर्षात 2331 टक्के परतावा | आजही खरेदीला स्वस्त
MIC इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टॉकने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. MIC इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर 19 मार्च 2021 रोजी 0.90 रुपयांवर बंद झाला आणि यावर्षी 21 मार्च रोजी 21.15 रुपयांवर (Penny Stock) व्यवहार झाला, या कालावधीत 2,331 टक्क्यांनी वाढ झाली. त्या तुलनेत सेन्सेक्स या कालावधीत 15 टक्क्यांनी वधारला.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER