Mili Teaser Out | जान्हवी कपूरचा नवा लुक पाहून व्हाल थक्क, 'मिली' चित्रपटाचा टीझर रिलीज
Mili Teaser Out | चाहत्यांसाठी जान्हवी कपूर नवीन चित्रपट घेऊन येत आहे. जान्हवीचा माली चित्रपटामधील फर्स्ट लुक 12 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. तसेच पोस्टरमधील जान्हवी कपूरचा लूक तिच्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप आहे. तित्रपटाचे पोस्टर जर तुम्ही पाहिले तर या पोस्टरमध्ये ती तिच्या खऱ्या व्यक्तिरेखेच्या अगदी जवळ दिसून येत आहे तसेच पोस्टरवर चित्रपटाचे नाव लिहिले असून जान्हवी कपूर या मध्ये मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. यासोबतच आज मॅक्सने मीली चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केला आहे.
2 वर्षांपूर्वी