Investment Tips | साधारणपणे पैसा वाढवण्यासाठी या 5 गुंतवणूक योजनांकडे कल असतो, या योजना देतात मजबूत परतावा, यादी सेव्ह करा
Investment Tips | एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन : एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन यालाच आपण EPFO म्हणूनही ओळखतो. EPFO हा देखील गुंतवणुकीचा एक शाश्वत आणि हमखास परतावा देणार पर्याय आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे कर्मचारी असाल तर तुम्ही तुमच्या पगाराचा काही वाटा ईपीएफओमध्ये गुंतवू शकता. जेवढी रक्कम तुम्ही EPFO मध्ये जमा कराल, तेवढीच रक्कम कंपनीकडूनही जमा केली जाईल. ईपीएफओमध्ये गुंतवलेल्या रकमेवर वार्षिक व्याज परतावा मिळतो.
2 वर्षांपूर्वी