महत्वाच्या बातम्या
-
Mishtann Foods Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त आहे हा शेअर, खरेदीनंतर संयम श्रीमंत करेल - BOM: 539594
Mishtann Foods Share Price | सध्या स्टॉक मार्केटमध्ये उतार-चढाव सुरू आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चांगल्या शेअर्सच्या (BOM: 539594) शोधात आहेत. सध्या स्टॉक मार्केट गुंतवणूकदार मजबूत फंडामेंटलसह वाढणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधत आहेत. (मिश्तान फूड्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | 20 रुपयाचा शेअर आयुष्य बदलू शकतो, स्वस्तात शेअर खरेदीची सुवर्ण संधी, फायदा घेणार?
Mishtann Foods Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.28 टक्क्यांच्या वाढीसह 20.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | शेअरची किंमत 23 रुपये! 1 महिन्यात दिला 35% परतावा, कंपनीचा इथेनॉल क्षेत्रातही प्रवेश
Mishtann Foods Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 171 अंकांच्या घसरणीसह 72045 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 44 अंकांच्या घसरणीसह 21885 अंकावर ट्रेड करत होता. बुधवारी आयटी आणि पीएसयू शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव निर्माण झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | वडापावच्या किंमतीचा आहे हा पेनी शेअर! खरेदीनंतर संयम राखल्यास श्रीमंत करेल
Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.86 टक्क्यांच्या घसरणीसह 15.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात मिष्टान फूड्स कंपनीचे शेअर्स 9 रुपये या आपल्या नीचांक किमतीवरून 72 टक्के वाढले आहेत. आता या कंपनीने जागतिक तांदूळ पुरवठा व्यवसायात पाऊल ठेवण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | मार्ग श्रीमंतीचा! पेनी स्टॉक मिष्टान फूड्स आज तेजीत, 5.57% वाढीसह अप्पर सर्किटकडे, अल्पावधीत मालामाल
Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 12.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यात मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 56 टक्के नफा मिळवून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी मिष्ठान्न फूड्स शेअर्स 5.14 टक्के वाढीसह 14.92 रुपये (BSE सकाळी 09:22 वाजता) किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | संधी सोडू नका भाऊ! 13 रुपयाच्या शेअरची देश-विदेशातून तुफान खरेदी, अल्पावधीत 614% परतावा दिलाय
Mishtann Foods Share Price | नोमुरा सिंगापूर वनडेने भारतातील एफएमसीजी कंपनी मिश्तान फूड्समध्ये आपला हिस्सा वाढवला आहे. स्मॉल कॅप शेअर्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरस्थित परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) आपला हिस्सा १.२८ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | होय! फक्त 13 रुपयाच्या मिष्टान फूड्स शेअर्सबाबत मोठी बातमी, अल्पकाळात पैसा वाढवणाऱ्या शेअरची खरेदी वाढली
Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणुकदार असलेल्या Nomura Singapore फर्मने अधिक गुंतवणूक करून आपले भाग भांडवल वाढवले आहे. सिंगापूरमधील या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार संस्थेने त्यांचे भाग भांडवल 1.28 टक्क्यांवरून वाढवून 2 टक्क्यांवर आणले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | मिष्ठान्न फूड्स शेअरमध्ये बंपर तेजी, 14 रुपयाचा स्वस्त शेअर भरभरून परतावा देतोय, कारण काय?
Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मिष्टान फूड्स लिमिटेड ही कंपनी बासमती तांदळाच्या विविध प्रकारां संबंधित व्यवसाय करते. मिष्टान फूड्स कंपनी भारतातील एक आघाडीची FMCG कंपनी देखील मानली जाते. (Mishtann Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | 14 रुपयाचा मिष्टान फूड्स पेनी शेअर बक्कळ पैसा देतोय, एका लाखावर दिला 5 लाख परतावा, आजही अप्पर सर्किट
Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. स्मॉलकॅप FMCG स्टॉक मागील दोन वर्षांत 2.20 रुपयेवरून वाढून 11.30 रुपये किमतीवर पोहचला आहे. याकाळात गुंतवणूकदारांनी 400 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. मिष्टान फूड्स या FMCG कंपनीने मे 2023 या महिन्यात मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. (Mishtann Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods share Price | 12 रुपयाचा मिष्टान्न फूड शेअर जबरदस्त तेजीत, पैसा गुणाकारात वाढवतोय, आजही 9.03% अप्पर सर्किटवर
Mishtann Foods share Price | मागील एका महिन्यापासून मिष्टान्न फूड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मागील एका महिन्यात मिष्टान्न फूड कंपनीच्या शेअरची किंमत 7.25 रुपये किमतीवरून 9.70 रुपये किमतीवर पोहचली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 33.79 टक्के परतवा कमावला आहे. मिष्टान्न फूड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 11.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीजवळ पोहचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स शेअर रोज 6% वाढत आहेत, 415 टक्के परतावा दिला, शेअरची किंमत 9 रुपये
Mishtann Foods Share Price | ‘मिष्टान फूड्स’ कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह 7.72 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘मिष्टान फूड्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, बासमती तांदूळ, डाळी आणि गहू या व्यवसायाशी निगडित कंपनीने भारतीय बाजारात नवीन उत्पादने लाँच करण्याची घोषणा केली आहे. ‘मिष्टान फूड्स’ कंपनी आयोडीनयुक्त मीठ, फिस्टल मीठ आणि रॉक सॉल्ट लाँच करण्याची तयारी करत आहे. याशिवाय कंपनी उत्तर-पूर्व बाजारपेठेतही व्यवसाय विस्तारत करण्याचा प्रयत्न करत आहे. आज गुरूवार दिनांक 28 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.84 टक्के वाढीसह 8.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50