महत्वाच्या बातम्या
-
Modi Govt | सरकारी कंपन्यांच्या विक्री सुरु असताना आता मोदी सरकार या कंपन्यांच्या जमिनीही विकणार
मोदी सरकार सरकारी कंपन्या आणि एजन्सीच्या जमिनी विकण्याच्या तयारीत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आज (9 मार्च 2022) केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय जमीन मुद्रीकरण महामंडळाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि सरकारी कंपन्यांच्या अतिरिक्त जमिनींचे कमाई करणे हे त्याचे काम असेल. त्याची 100% मालकी केंद्र सरकारकडे असेल.
3 वर्षांपूर्वी -
Coal Shortage Crisis | देशावर दिवाळीतच वीज संकट | अनेक राज्य संकटात | केंद्राच्या दाव्यात तफावत
देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम (Coal Shortage Crisis) झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचं आढळलं. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणामुळे चिंता वाढली आहे. यंदाची दिवाळी अंधारात तर जाणार नाही ना? याची भीती व्यक्त केली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
देश अंबानी, अदानींच्या हातात सोपवला जातोय | भविष्यात गंभीर परिणाम होतील - मेधा पाटकर
अंबानी आणि अदानींच्या हाती हा देश सोपवला जात आहे. याचे परिणाम भविष्यात फार गंभीर होतील. यामुळेच सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. कृषी कायद्याविरोधातील आंदोलन हे समाजातील प्रत्येक घटकासाठीचे आंदोलन आहे. यामुळे या आंदोलनात देशातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मेधा पाटकर यांनी केले. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. बुधवारी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात फासेपारधी समाजाच्या प्रश्नचिन्ह या शाळेला भेट देण्यासाठी मेधा पाटकर अमरावतीत आल्या होत्या.
3 वर्षांपूर्वी -
संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती
कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची सानुग्रह रक्कम मिळेल, अशी माहिती केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाला दिली. आधी झालेल्या मृत्यूंसाठीच नव्हे तर भविष्यातील लोकांसाठीही भरपाई दिली जाईल, असे न्यायालयाला सांगण्यात आले. ही रक्कम राज्य सरकार म्हणजेच राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्यानंतर एनडीएमएने भरपाईसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. देशात आतापर्यंत ३.९८ लाख लोकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
राजकीय ठोकताळा | केंद्रात मोदी तंत्र, तर राज्यात फडणवीस तंत्र | विरोधक आणि स्वपक्षीयांसाठी सुद्धा घातक? - वाचा सविस्तर
देशातील राजकरणात आज मोठं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यात खरी भर पडली ती २०१४ नंतरच्या देशातील बदलेल्या राजकारणामुळे हे नव्याने सांगायला नको. सत्ता आल्यानंतर समाज माध्यमांच्या साहाय्याने अनेक विरोधकांच्या विरोधात एक क्रूर प्रचार राबवला गेला. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्थकारण देखील घडल्याचं सामोरं आलं आणि अनेक माध्यमांचे लागेबांधे देखील समोर आले. विरोधक म्हणजे या देशाचे शत्रू असाच प्रचार सुरु केला गेला.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मोदी सरकारमधील मंत्री, न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप | भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ
देशातील मोदी सरकारमधील काही मंत्री, RSS, न्यायाधीश आणि काही पत्रकारांचे फोन टॅप केले जात असल्याचा धक्कादायक दावा भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्याने खळबळ माजली आहे. सुब्रमण्यम यांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देश को बिकने नही दूंगा | सरकारी कंपनी बीईएमएल'मधील हिस्सा विक्रीला
इस देश को बिकने नही दूंगा ही मोदींची भाषणं आजही समाज माध्यमांवर सहज पाहायला मिळतात. मात्र सत्तेत आल्यापासून नवरत्न कंपन्यांपासून अनेक कंपन्यांमधील हिस्सेदारी विकण्याचा मोदी सरकारने सपाटा लावला आहे. अनेक सरकारी कंपन्यांची अवस्था बिकट असून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी देखील देशोधडीला लागले आहेत. त्यात आता अजून एका कंपनीची भर पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फुकट लस घोषणा | अनुभवाप्रमाणे मोदी सरकारची पलटी | केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं घुमजाव
देशातील सर्व लोकांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा केंद्रीय आरोगमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल अशी माहिती दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
राजस्थान पोटनिवडणूक भाजपसाठी २०१९ मधील धोक्याची घंटा.
राजस्थान मध्ये ३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. तीनही जागा काँग्रेसने खिशात घातल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने भविष्यात केवळ डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल, शेलारांची बोचरी टीका.
गुजरात निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आल्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. मुंबई भाजप ने गुजरात विजय साजरा करण्यासाठी मुद्दाम हुन ‘सामना’ पथकाचे ढोल वाजवून विजय जल्लोष साजरा केला.
7 वर्षांपूर्वी -
गुजरात निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच डिपॉझिट जप्त.
गुजरात निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच डिपॉझिट जप्त. शिवसेनेच्या एकूण उमेदवारांपैकी केवळ ८ उमेदवारांनाच एक हजाराचा आकडा पार करता आला.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL