Modi Ji Ki Beti Trailer Video | 'मोदी जी की बेटी' चित्रपटाने अनेकांना धक्काच बसला, समाज माध्यमांवर मीम्सच धुमाकूळ
Modi Ji Ki Beti Trailer | सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही मोबाईल हातामध्ये घेता आणि तुम्हाला सोशल मीडियावर असे काही पहायले मिळते ज्यामुळे तुमचा दिवस होऊ जातो. सोशल मीडियावर अश्याबऱ्याच गोष्टी असतात ज्यामुळे तुम्ही अगदी आनंदीत होऊन जाता. इंटरनेटवर कोणतीही गोष्ट सेकंदामध्ये व्हायरल होऊन जाते त्याला लाखो लोक पाहत असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे दरम्यान, ‘मोदी जी की बेटी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल मी मध्येच हे काय सांगितलं मात्र या चित्रपटाच्या नावामध्येच खरी गंमत आहे जे तुम्हाला वाचताना लक्षात आले असेल. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत काही मीम्स व्हायरल होत आहेत.
2 वर्षांपूर्वी