महत्वाच्या बातम्या
-
Business Money Insurance | तुमच्या छोट्या-मोठ्या व्यवसायात कॅश वापर अधिक असतो?, मग मनी इन्शुरन्स देईल तुमच्या पैशाला संरक्षण
Business money Insurance | मनी इन्शुरन्समध्ये मिळणारे विमा कव्हर : मनी इन्शुरन्समध्ये रोख, चेक, ड्राफ्ट, ट्रेझरी नोट्स, चलन आणि पोस्टल ऑर्डर यासारख्या सर्व प्रकारच्या लिक्विड फंडांचा समावेश होतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या विम्यासाठी भरावा लागणारा प्रीमियम खूप कमी आणि आपल्याला परवडणारा देखील आहे. या पॉलिसी मध्ये आपल्याला आर्थिक सुरक्षिता प्रदान केली जाते. आपण अनेकदा जीवन विमा, आरोग्य विमा आणि मोटार वाहन विमा पॉलिसी विकत घेतो परंतु आपले लक्ष कधीही व्यवसायातील पैसे आणि व्यवहारातील जोखमीवर आणि त्याच्या सुरक्षिततेकडे जात नाही.
2 वर्षांपूर्वी -
No Cost EMI | तुमच्यासाठी नो कॉस्ट EMI किती महाग पडतो हे तुम्हाला माहीत आहे का? | अधिक माहिती वाचा
नो-कॉस्ट ईएमआय हे कर्ज देण्याचं माध्यम (प्रॉडक्ट) आहे जे तुम्हाला ठराविक कालावधीत कोणत्याही व्याजाशिवाय खरेदीसाठी पैसे देऊ देते. प्राथमिकदृष्ट्या ते आकर्षक वाटू शकते, परंतु प्रत्यक्षात तुम्हाला त्याची किंमत (No Cost EMI) मोजावी लागते. सामान्यतः ही किंमत तुम्हाला संबंधित वस्तू किंवा सेवेवर मिळालेली सवलत वगळण्याच्या स्वरूपात येते.
3 वर्षांपूर्वी -
How to Open NPS Account Online | NPS अकाउंट ऑनलाइन कसं उघडाल? | स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
तुम्हाला म्हातारपणासाठी एक मोठा निधी तयार करायचा असेल आणि म्हातारपणातील जगण्याची चिंता करायची नसेल आणि म्हातारपणी कोणावरही आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहायचे नाही?. कारण जर तुम्ही पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) तुमच्या चिंतेला पूर्णविराम देऊ शकते. खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. कारण त्यांना नोकरीनंतर पेन्शन मिळत नाही. NPS ऑनलाइन कसे उघडायचे (How to Open NPS Account Online) ते आपण आज पाहूया.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tricks | हुशारीने पैशांमधूनच पैसे मिळवा | ‘ही’ 7 सूत्रे फॉलो करा | आर्थिक संपन्न व्हा
आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. अर्थसाक्षरता म्हणजे आर्थिक बाबींची जाण असली पाहिजे. एरवी आपण पैशांसाठी काम करत असतो मात्र आपण कमावलेल्या पैशाला आपल्यासाठी कामाला लावता आले पाहिजे.
3 वर्षांपूर्वी -
या योजनानेत मिळेल दरमहा १४,००० पर्यत पेन्शन | जाणून घ्या गुंतवणुक विषयी
निवृत्तीनंतर नियमित पेन्शन आणि आर्थिक सुरक्षितता ही प्रत्येकच नागरिकाची अपेक्षा असते. असा गुंतवणूक प्रकार ज्यामध्ये पैसेही सुरक्षित राहतील आणि चांगला परतावादेखील मिळेल तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजेच एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी हा एक चांगला पर्याय आहे. या पॉलिसीत तुम्हाला एक निश्चित पेन्शन मिळते. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच प्रिमियम भरावा लागेल. या पॉलिसीत तुम्हाला एकूण १० पर्याय उपलब्ध आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रोज केवळ १ रुपयाची बचत करा | बनवू शकता 15 लाखांचा मोठा फंड | काय आहे योजना
केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आंदोलनांअतर्गत सुकन्या समृद्धी योजनेची सुरूवात केली होती. त्या अंतर्गत मुलीच्या शिक्षणाची सोय व तिच्या लग्नासाठी तरतूद करण्यासाठी, पालकांना उपयुक्त योजना सुरू केली. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास मुलीचं शिक्षण आणि लग्नावेळी मुबलक पैसा उपलबद्ध होईल. सुकन्या समृद्धी योजनेत १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतो. त्यानंतर ६४ लाख रुपये मुलीच्या खात्यावर जमा होतात. यात सरकारकडून काही रक्क देऊ केली जाते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या