महत्वाच्या बातम्या
-
Focus Lighting and Fixtures Share Price | या मल्टीबॅगर शेअरने 600% परतावा दिला, अशा स्टॉकमध्ये पैसा वाढतो, स्टॉक डिटेल्स
Focus Lighting and Fixtures Share Price | फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक NSE SME निर्देशांकावर मागील एका वर्षात 75 रुपये किमती वरून 313.70 रुपयांवर गेला आहे. या कालावधीत ज्या लोकांनी हे शेअर खरेदी केले होते, त्यांना 300 टक्क्यांहून अधिक नफा मिळाला आहे. हा IPO स्टॉक SME मल्टीबॅगर शेअर पैकी एक आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Focus Lighting and Fixtures Share Price | Focus Lighting and Fixtures Stock Price | NSE FOCUS)
2 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | हरितऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय, कंपनीचा शेअर सुसाट, 1 वर्षात 280% परतावा, स्टॉक डिटेल्स
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड ही ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणारी एक स्मॉल कॅप कंपनी असून तिने आपल्या गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. या कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुशखबर आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक एक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत बोनस शेअर्ससाठी कंपनीचे अधिकृत भाग भांडवल 20 कोटी रुपयेवरून वाढवून 40 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीकडे ऊर्जानिर्मिती क्षेत्रात 14 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी सौर EPC कंपन्यांपैकी एक मानली जाते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KPI Green Energy Share Price | KPI Green Energy Stock Price | BSE 542323 | NSE KPIGREEN)
2 वर्षांपूर्वी -
Bikaji Foods International Share Price | पैसाच पैसा! शेअरने अल्पावधीत 25% परतावा, 5 दिवस अप्पर सर्किटमध्ये, बक्कळ पैसा देणारा स्टॉक
Bikaji Foods International Share Price | मागील पाच दिवसांत बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली आहे. या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर क्लोज झाले होते. बीएसई इंडेक्सवर सुरुवातीच्या काही तासातील ट्रेडिंगमध्ये शेअर्स 437.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये बिकाजी फूड्स कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. बिकाजी फूड्स कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात सूचीबद्ध झाले होते. हा स्टॉक सूचीबद्ध झाल्यानंतर 36 टक्के वाढला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bikaji Foods International Share Price | Bikaji Foods International Stock Price | BSE 543653 | NSE BIKAJI)
2 वर्षांपूर्वी -
Money Making Shares | मस्तच! 529% परतावा प्लस 1 शेअरवर 6 फ्री बोनस शेअर्स, या स्टॉकचे गुंतवणूकदार मालामाल, डिटेल्स पहा
Money Making Shares | GM Polyplast Ltd या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 6 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. बोनस शेअर्स वाटपाची घोषणा केल्यानंतर काल या कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्के लोअर सर्किटवर ट्रेड करत होती. काल या कंपनीचे शेअर्स 1,058.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Shares | होय! या सरकारी कंपन्यांच्या या दोन शेअर्सनी 15 दिवसात पैसे दुप्पट केले, स्टॉक नेम सेव्ह करा
Money Making Shares | फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड ही खत निर्मिती करणारी सरकारी मालकीची कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरने मागील काही दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा कमावून दिला आहे. या फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसांत 59 टक्क्यांची अद्भूत वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज हा स्टॉक 9.99 टक्के कमजोरी सह 260.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील 1 महिन्यात या सरकारी खत निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये 130 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 316 रुपये होती. त्याच वेळी फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 82.60 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Share | या शेअरने 1 महिन्यात 24% परतावा दिला, आता ही कंपनी टाटा ग्रुप खरेदी करणार, स्टॉक खरेदी करणार?
Money Making Share | टाटा उद्योग समूह लवकरच एक मोठी बिझनेस डील करण्याच्या तयारीत आहे. भारतातील आठव्या सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड हाऊसमधील कंट्रोलिंग स्टेक ताब्यात घेण्यासाठी टाटा उद्योग समूहाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. टाटा ग्रुप UTI अॅसेट मॅनेजमेंट कंपनी मधील कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्याची तयारी करत आहे. यासाठी टाटा समूह चार सरकारी कंपन्यांशीही चर्चा करत आहे. या नवीन घडामोडीमुळे काल बीएसई इंडेक्सवर UTI अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांची वाढीसह 907 रुपयांपर्यंत पोहचले होते. ट्रेडिंग सेहनच्या शेवटच्या काही तासात या कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढून 860.10 रुपयांवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 854 रुपये किमतीवर लाल निशाणीसह ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, UTI AMC Share Price | UTI AMC Stock Price | BSE 543238 | NSE UTIAMC)
2 वर्षांपूर्वी -
Money Making Shares | या 4 शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, फ्री बोनस शेअर्स प्लस शेकड्यात परतावा मिळतोय, खरेदीचा विचार करा
Money Making Shares | Gloster Limited : ही कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ग्लोस्टर लिमिटेड कंपनीच्या बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख 17 डिसेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. ग्लोस्टर लिमिटेड कंपनीने मागील एका वर्षात गुंतवणूकदारांना 71.99 टक्क्यांचा बंपर परतावा कमावून दिला आहे. 2022 या वर्षात आत्तापर्यंत कंपनीच्या शेअरच्या किमतीत 62.39 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख आणि एक्स बोनस डेट 16 डिसेंबर 2022 आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Shares | मार्ग श्रीमंतीचा! 122% परतावा आणि 1000% डिव्हीडंड, हा शेअर पैशाचा पाऊस पडतोय, कमाई करणार?
Money Making Shares | नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स सध्या 385 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. याआधी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटला लागून 350 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड या स्मॉल कंपनीच्या स्टॉक मध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 100 रुपये म्हणजेच 1000 % लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही बातमी येताच स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल