महत्वाच्या बातम्या
-
Money Making Stock| जनरल विमा क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी, शेअर्स खूप स्वस्तात उपलब्ध, 5 दिवसात दिला 25% परतावा
Money Making Stock | भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनपासून अद्भूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांत GIC विमा कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 40 टक्क्यांची वाढ पाहायला मिळली आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनीचा IPO ऑक्टोबर 2017 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 912 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. IPO लिस्टिंग झाल्यावर कंपनीने पुढील वर्षात 1 : 1 या प्रमाणात आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप केले होते, त्यावेळी बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख 14/07/2018 जाहीर करण्यात आली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, LIC Share Price | LIC Stock Price | BSE 540755 | NSE GICRE)
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stocks | पैसाच पैसा! मजबूत परतावा प्लस बोनस शेअर्स प्लस अप्पर सर्किटचा सपाटा, पैसा वाढवणाऱ्या शेअर्सची यादी
Money Making Stock | Star Housing Finance Ltd कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान 20 टक्क्यांची जबरदस्त पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्सनी शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 60.20 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत पातळी स्पर्श केली होती. स्टार हाउसिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 20.05 रुपये होती. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत कंपनीने 8.63 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, कंपनीने मागील तिमाहीत एकूण 2.17 कोटी रुपये नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | होय! हे शेअर्स अल्पावधीत देतील 67% परतावा, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, लिस्ट पहा
Money Making Stock | ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात 5 पैसे वाढवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 67 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओसवाल यांनी कोल इंडिया, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, ज्युबिलंट फूडवर्क्स, इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड आणि टाटा केमिकल्स या पाच कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | ऐका हो ऐका! हा शेअर 70% स्वस्त झालाय, खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड का? नफ्याच्या गर्दीत घुसा
Money Making Stock | PB Fintech कंपनीचा शेअर 440.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसा अखेर ट्रेडिंग सेशनच्या शेवटी काही तड पूर्वी स्टॉक 443.8 रुपये किमतीवर व्यवहार करत होता. PB Fintech कंपनीचा शेअर 1,470 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 70 टक्के खाली ट्रेड करत आहे. मागील आठळ्यात या कंपनीच्या शेअरने 356.2 रुपये ही आपली 52 आठवडयांची नीचांक किंमत पातळी गाठली होती. Palicy Bazaar कंपनीचा स्टॉक 1,150 रुपये या आपल्या लिस्टिंग किमतीच्या तुलनेत 61 टक्के कमी किमतीवर व्यवहार करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | हा 59 रुपयांचा शेअर 1 दिवसात 20 टक्के वाढला, प्लस फ्री बोनस शेअर्स जाहीर, पुढे मजबूत परताव्याचे संकेत
Money Making Stock | EaseMyTrip या प्रवासाशी संबंधित सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के अप्पर सर्किट सह 57.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. EaseMyTirp कंपनीने नुकताच स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे, आणि कंपनी आपल्या विद्यमान शेअर होल्डर्सना बोनस शेअर्सचे ही वाटप करणार आहे. या कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी एक्स बोनस आणि एक्स-स्टॉक स्प्लिटवर व्यवहार करतील. EaseMyTrip कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 59.56 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | बाब्बो, छोटा रिचार्ज बडा धमाका! या 1 रुपयांच्या शेअरने 8540 टक्के परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा
Penny Stock | ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने जिनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. GPIL कंपनीवर ब्रोकरेज फर्मने जाहीर केलेल्या अहवालानुसार हा स्टॉक पुढील 12 महिन्यांत सध्याच्या किंमत पातळीपासून 24 टक्के अधिक परतावा देऊ शकतो. या शेअर्ससाठी 107 रुपये प्रति शेअर लक्ष किंमत निश्चित करण्यात आली आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक BSE निर्देशांकावर 86.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जर हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून 107 रुपयेच्या लक्ष्य किक्तीपर्यंत पोहोचले तर गुंतवणुकदार 24 टक्के नफा कमवू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | ओ भाऊ! या 5 शेअर्सना हलक्यात घेऊ नका, सय्यम करोडोपती करेल तुम्हाला, शेअर्सची नावं नोट करा
Money Making Stock | लार्ज कॅप सेगमेंटमध्ये भारतातील प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपच्या पाच कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध आहेत. अदानी पॉवर , अदानी एंटरप्रायझेस , अदानी टोटल गॅस , अदानी ग्रीन आणि अदानी ट्रान्समिशन या मल्टीबॅगर परतावा निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत गेल्या एका वर्षात या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये 66.15 टक्के 230 टक्के वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | मोठे संकेत! या कंपनीचे प्रमोटर्स स्वतःच शेअर्स खरेदी करत आहेत, स्टॉक भविष्यात करोडपती करणार, खरेदी करणार?
Money Making Stock | 15 नोव्हेंबर 2022 रोजी मिष्टान्न फूड लिमिटेड कंपनीचे संचालक आणि प्रमोटर हितेशकुमार गौरीशंकर पटेल यांनी आपल्या कंपनीचे 18,18,032 शेअर्स 9.09 रुपये प्रति इक्विटी शेअर या दराने विकत घेतले आहेत. याचा अर्थ असा की या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालकाने हे शेअर्स सरासरी 9.09 प्रति इक्विटी शेअर या दराने आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडून कंपनीतील आपली गुंतवणूक वाढवली आहे. या कंपनीच्या शेअर्सनी मागील अनेक वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | काय सांगता! होय खरंच या शेअरने फक्त 6 दिवसात 30 टक्के परतावा दिला, स्टॉक तेजीत येतोय, पैसा वाढवा
Money Making Stock | हिंदुस्तान फूड्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सनी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढ नोंदवली होती. या कंपनीचे शेअर्स कल 609.05 रुपयांवर ट्रेड करत होते. हिंदुस्तान फूड्स कंपनीचे शेअर्स मागील 6 ट्रेडिंग सेशनमध्ये 30 टक्के वधारले आहेत. हिंदुस्तान फूड्स कंपनीच्या शेअर्सने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत आपले तिमाही निकाल जाहीर केले, त्यात कंपनीने मजबूत नफा कमावला असल्याचे म्हंटले आहे. जबरदस्त तिमाही निकालांमुळे स्टॉक तेजीत आला आहे. एमएससीआय इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समध्ये या कंपनीचा समावेश झाल्याने हिंदुस्थान फूड्स कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | कडक! हा शेअर झटपट संपत्ती वाढवणार, 1 शेअरच्या मोबदल्यात 6 फ्री शेअर्स मिळणार, खरेदी करावा स्टॉक?
Money Making Stock | GM Polyplast ही एक स्मॉलकॅप कंपनी असून या कंपनीच्या गुंतवणूकदारांना प्रचंड मोठा नफा कमावण्याची संधी मिळाली आहे. वास्तविक या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 6:1 या प्रमाणात बोनस वितरीत करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना रेकॉर्ड तारखेला प्रत्येक एका शेअरवर 6 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. GM Polyplast ही कंपनी प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | 1 दिवसात 20 टक्के परतावा मिळताच नायका शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड, नेमकं काय घडतंय पहा
Money Making Stock | Neuland Labs कंपनीचा स्टॉक गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत ट्रेड करत होता. या शेअर मध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती, त्यामुळे या स्टॉकमधे कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. न्यूलँड लॅबोरेटरीज कंपनीच्या शेअर्सनी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1,701.80 रुपये ही आपली 10 महिन्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या स्टॉकमध्ये 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | कडक! या शेअरने 3 महिन्यांत 196 टक्के परतावा दिला, प्लस डिव्हीडंड, स्टॉक नेम सेव्ह करा
Money Making stock | मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये MDL कंपनीच्या स्टॉकमध्ये 29 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. 27 सप्टेंबर 2022 रोजी MDL चा स्टॉक 412.25 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होता, त्यात मागील सहा आठवड्यात MDL 99 टक्के इतकी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. BSE निर्देशांकावरील उपलब्ध अधिकृत डेटा नुसार S&P BSE सेन्सेक्समध्ये 4.5 टक्क्यांची वाढ झाली होती, या तुलनेत मागील तीन महिन्यांत MDL कंपनीचे स्टॉक 196 टक्क्यांनी वधारले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | 3 वर्षांत 450 टक्के परतावा तर 6 महिन्यांत 45 टक्के परतावा, या शेअरची अचानक खरेदी का वाढली पहा
Money Making Stock | मान अॅल्युमिनियम कंपनीने स्टॉक एक्सचेंज सादर केलेल्या अहवालात म्हंटले आहे की, “5 नोव्हेंबर 2022 रोजी मान अॅल्युमिनियम कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 1 रुपये इतका अंतरिम लाभांश देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कंपनीने यासाठीचा प्रस्ताव मंजूर करून नियामकला पाठवला आहे. या लाभांशासाठी, कंपनीने शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stocks | फक्त पैसा आणि पैसा, 3 दिवसात 45 टक्के परतावा, तेजीतील हा शेअर खरेदी करावा का समजून घ्या
Money Making Stock | सप्टेंबर 2022 च्या सकारात्मक तिमाही निकालांमुळे कर्नाटक बँकेचे शेअर्स तेजीत आले आहेत. कर्नाटक बँकेच्या शेअर्समध्ये फक्त 3 दिवसात 45 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कर्नाटक बँकेचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 143 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशनच्या शेवटच्या काही तासात कर्नाटक बँकेचे शेअर्स 14 टक्केच्या वाढीसह 138.05 रुपयांवर बंद झाले होते. या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 143 रुपये आहे. त्याच वेळी, कर्नाटक बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 55.25 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | कडक! 4 महिन्यांत 159 टक्के परतावा आणि 1:3 फ्री बोनस शेअर्स, स्टॉक नेम नोट करा
Money Making Stock | 6 जुलै 2022 रोजी मोदीज नवनिर्माण लिमिटेड कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा स्टॉक एक्स्चेंज लिस्ट करण्यात आले होते. मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदाराना अप्रतिम परतावा कमवून दिला आहे. मोदीज नवनिर्माण कंपनीच्या शेअर्सने मागील 4 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 159.4 टक्के नफा कमावून दिला आहे. 6 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 188.95 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 7.17 टक्क्यांच्या वाढीसह 490 रुपयांवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची सर्वात नीचांक पातळी किंमत 184 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY