महत्वाच्या बातम्या
-
Numerology Horoscope | 22 सप्टेंबर, गुरुवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं तुमचं अंकज्योतिष शास्त्र
Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.
2 वर्षांपूर्वी -
Monthly Numerology | या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींसाठी 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर हा काळ कसा असेल, शुभ संकेत पहा
अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला होतो, त्यांचा मूलांक 4 असेल. ४, १३, २२ किंवा ३१ या अंकांचा मूलांक ४ आहे. ४ नंबरवर युरेनस या सूर्याच्या उपग्रहाचा प्रभाव आहे. युरेनस उपग्रहाबरोबरच सूर्य आणि सूर्याच्या सावलीच्या घरालाही राहूचा फटका बसतो. या संख्येचा मूलांक असलेल्यांना आयुष्यात अनेक चढ-उतार आणि उलथापालथींना सामोरे जावे लागते. 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेले लोक आता शुभ काळ सुरु करत असून साधारण एक महिन्याचा हा खास काळ असेल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा