महत्वाच्या बातम्या
-
Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
Monthly Pension Money | निवृत्तीनंतर आपल्याला अडीअडचणीच्या काळात आणि प्रत्येक महिन्याला हातामध्ये आपली जमापुंजी असावी असं प्रत्येक नोकरीपेशा असलेल्या व्यक्तीला वाटतं असतं. कारण की सध्याची महागाई लक्षात घेता भविष्यामध्ये सर्व गोष्टींवर पैसा खर्च करण्यासाठी आपल्याजवळ ही तशी इन्कम असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये एवढी पेन्शन मिळाली तर, तुमचे जीवन किती सोयीचे बनेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे शक्य कसं आहे. काळजी करू नका. पुढील बातमी सविस्तर वाचा.
3 महिन्यांपूर्वी -
Monthly Pension Money | सरकारकडून पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर, कोणाला मिळणारं एक्स्ट्रा पैसे जाणून घ्या
Monthly Pension Money | दिवाळी आधीच केंद्र सरकारने पेन्शनकर्त्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. लोक शिकायत, कार्मिक आणि पेन्शन मंत्रालयकडून एक सर्क्युलर समोर आलं आहे. यामध्ये पेन्शन उपभोगत्यांना अनुकंपा भत्ता नावाने जास्तीची पेन्शन मिळणार आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Monthly Pension Money | 1000 रुपयांची गुंतवणूक प्रत्येक महिन्याला बनवेल लखपती, सरकारी पेन्शनचा फायदा घ्या - Marathi News
Monthly Pension Money | पीएफआरडीच्या 2013 अधिनियम अंतर्गत किंवा पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनुसार NPS म्हणजेच नॅशनल पेंशन स्कीम ही रिटायरमेंट झालेल्या किंवा होणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याची योजना आहे. निवृत्तीनंतर घरबसल्या चांगली इन्कम मिळावी यासाठी ही योजना सुरू केली आहे. ज्यामुळे ही योजना रिटायरमेंट झालेल्या व्यक्तींसाठी फायद्याची योजना ठरणार आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींचे पैसे, बिल्स, वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स, त्याचबरोबर बाँडच्या अनेक पोर्टफोलिओमध्ये गुंतवले जातात.
5 महिन्यांपूर्वी -
Monthly Pension Money | 1000 रुपये गुंतवून महिना 1 लाख पेन्शन मिळेल; सोबतच 2.97 करोड रुपये मिळतील - Marathi News
Monthly Pension Money | शासनाच्या पीएफआरडी अधिनियम 2013 अंतर्गत असलेल्या पेशंट फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटीमार्फत सुरू असणारी एनपीएस NPS ही योजना रिटायरमेंट झालेल्या व्यक्तींसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे. एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना खास निवृत्तीनंतर रिटायरमेंट होणाऱ्या व्यक्तींसाठी लाभदायी योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे विविध प्रकारचे शेअर्स, बिल्स आणि बाँडच्या अनेक पोर्टफोलिओमध्ये गुंतवले जातात.
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50