Mutual Fund NFO | म्युच्युअल फंडामार्फत सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करा, फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा, जबरदस्त योजना
Mutual Fund NFO | मोतीलाल ओसवाल गोल्ड आणि सिल्व्हर EFT FOF लॉन्च केले आहेत. ही योजने अंतर्गत गोल्ड आणि सिल्व्हर EFT च्या युनिट्समध्ये गुंतवणूक करणे शक्य होईल आणि भरघोस परतावा कमावता येईल. हा NFO 26 सप्टेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. आणि 7 ऑक्टोबर 2022 रोजी बंद होईल. फंड ओपनिंग 13 ऑक्टोबर 2022 रोजी केली जाईल. ही एक ओपन एंडेड फंड स्कीम आहे. म्हणजेच गुंतवणूकदार त्यांना हवे तेव्हा योजना बंद करून यातून पैसे काढू शकतो.
2 वर्षांपूर्वी