महत्वाच्या बातम्या
-
Motisons Jewellers IPO | 55 रुपयाचा IPO शेअर झटपट मालामाल करणार, पहिल्याच दिवशी 155% परतावा मिळणार
Motisons Jewellers IPO | मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचा IPO नुकताच गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीचा IPO तब्बल 173 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना शेअर्स वाटप केले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, ते लिंक इन टाइम इंडियाच्या वेबसाईटवर स्टॉक वाटपाचे तपशील चेक करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Motisons Jewellers IPO | लॉटरी लागणार! फक्त 55 रुपयांचा IPO शेअर पहिल्याच दिवशी देईल 141% परतावा, GMP ने संकेत
Motisons Jewellers IPO | मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीच्या आयपीओला सबस्क्रिप्शनच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वच श्रेणींमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली बोली प्राप्त झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Motisons Jewellers IPO | कुबेर पावेल तुम्हाला! या IPO शेअरची किंमत 55 रुपये, पहिल्याच दिवशी 183% कमाई होईल
Motisons Jewellers IPO | मोतीसन्स ज्वेलर्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा IPO 56 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा पहिल्याच दिवशी 15 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Motisons Jewellers IPO | लॉटरी लागणार! संधी सोडू नका, IPO शेअरची किंमत 55 रुपये, पहिल्याच दिवशी पैसा तिप्पट होईल
Motisons Jewellers IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरपूर कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. जयपूर स्थित मोतीसन्स ज्वेलर्स नावाची कंपनी 18 डिसेंबर 2023 रोजी आपली IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचा IPO स्टॉक आपल्या इश्यू किंमतीच्या तुलनेत 3 पट अधिक किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Motisons Jewellers IPO | पहिल्याच दिवशी कुबेर पावेल! एकदिवसात मिळेल 180 टक्के परतावा, IPO शेअरची किंमत 55 रुपये
Motisons Jewellers IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरपूर कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच मोतीसंस ज्वेलर्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे IPO शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना 180 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून देऊ शकतात. ग्रे मार्केटमध्ये मोतीसंस ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मोतीसंस ज्वेलर्स कंपनीचा IPO 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2023 दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला केला जाईल.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS