Moto E32 Smartphone | मोटो E32 स्मार्टफोन 7 ऑक्टोबरला लाँच होणार, दमदार बॅटरीसह अनेक फीचर्स, किंमत जाणून घ्या
Moto E32 Smartphone | मोटोरोलाने भारतात मोटो ई ३२ स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन 7 ऑक्टोबर 2022 रोजी लाँच करण्यात येणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने हा हँडसेट युरोपमध्ये सादर केला. मात्र, वेगळ्या स्पेसिफिकेशनसह भारतात लाँच करण्यात येणार असल्याचं दिसतंय. कंपनीने लाँचिंगपूर्वी या हँडसेटचे पूर्ण स्पेसिफिकेशन्स उघड केले आहेत. मोटो ई ३२ व्हेरियंट मीडियाटेक हीलियो जी ३७ एसओसी प्रोसेसरसह येईल. चला जाणून घेऊया त्याची खासियत.
2 वर्षांपूर्वी