महत्वाच्या बातम्या
-
हिंदू मुलगा मुस्लिम नावाने उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ई-मेल पाठवत होता, आरोपीला पोलिसांकडून अटक
Mukesh Ambani | उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ई-मेल पाठवल्याप्रकरणी तेलंगणातील एका १९ वर्षीय तरुणाला मुंबईतील गामदेवी पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली. ईमेलमध्ये स्वत:चे नाव शादाब खान असल्याचे सांगणाऱ्या आरोपीचे नाव गणेश रमेश वनपारधी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. आरोपीला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Group | रिलायन्स अनेक छोटे किराणा आणि नॉन फूड ब्रँड विकत घेणार | शेअर्स गुंतवणूकदारांना उत्सुकता
मुकेश अंबानी ग्राहकोपयोगी वस्तू व्यवसायातील सर्वात मोठा खेळाडू बनण्याची तयारी करत आहेत. भारतातील सर्वात मोठी रिटेलर रिलायन्स डझनभर लहान किराणा आणि नॉन-फूड ब्रँड खरेदी करण्याची शक्यता आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये ६.५ अब्ज डॉलरचा व्यापार करण्याचे रिलायन्सचे उद्दिष्ट आहे. यामुळे युनिलिव्हरसारख्या परदेशी दिग्गजाला कडवी झुंज देता येईल. या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन सूत्रांनी रॉयटर्सला ही माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Coal Crisis Beneficial For Mukesh Ambani | देशात कोळसा संकट येताच अंबानींकडून 'त्या' विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक
सध्या देशात तसेच जगभरात कोळशाचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. यादरम्यान, मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने हरित ऊर्जा क्षेत्रात वेगाने काम करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ३ दिवसात कंपनीने ४ परदेशी कंपन्यांशी करार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड द्वारे जर्मन कंपनी नेक्सवेफ मध्ये गुंतवणूक (Coal Crisis Beneficial For Mukesh Ambani) केली आहे. तसेच डेन्मार्कची कंपनी स्टिस्डल सोबत करार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Forbes India Rich List 2021 | मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत | अदानींच्या संपत्तीत तिप्पट वाढ
फोर्ब्स मॅगझिनने 2021 मध्ये भारतातील 100 श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यानुसार, या 100 श्रीमंतांची एकूण संपत्ती विक्रमी 775 अब्ज डॉलर्स (सुमारे 58.06 लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Forbes India Rich List 2021) सुमारे 92.7 अब्ज डॉलरच्या (सुमारे 6.89 लाख कोटी रुपये) निव्वळ संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
IIFL Wealth Hurun India Rich List 2021 | २०२१ मध्येही सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानी टॉप
IIFL Wealth Hurun India Rich list 2021’ने जाहीर केलेल्या यादीनुसार मुकेश अंबानी यांनी यावेळीसुद्धा पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यापाठोपाठ मित्तल, दिलीप सांगवी, कुमार मंगलम बिर्ला आणि शिव नादर ही नावे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुकेश अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला मान्यता मिळावी म्हणून भाजपने हा कट रचला
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे. पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे,” असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला.
4 वर्षांपूर्वी -
एक देश एक शेतकरी | कुणाल कामरा'कडून मोदी सरकारची ट्विट करत खिल्ली
‘एक देश, एक निवडणूक’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सुपीक डोक्यातून आलेली कल्पना. २०१४चा लोकसभेतील नेत्रदीपक विजय व त्यानंतर अनेक राज्यात भाजपने मारलेली घोडदौड पाहून भाजपला हा देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची घाई झालेली होती.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्याच्या वादाशी संबंध नाही | रिलायन्स समुहाची कोर्टात धाव
रिलायन्स समुहाने नव्या कृषी कायद्यांचा कंपनीशी संबंध जोडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबत स्पष्टीकरण देताना शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी कंपनी आपल्या स्तरावर कोणती पावले उचलत आहे याची माहिती दिली आहे. रिलायन्स रिटेल लिमिटेड, रिलायन्स जियो इन्फोकॉम लिमिटेड आणि अन्य कुठल्याही सहाय्यक कंपनीने यापूर्वी कधीही कॉर्पोरेट किंवा काँट्रॅक्ट फार्मिंग केलेले नाही. तसेच यापुढेही अशा प्रकारची कुठली योजना नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ इंडियाने प्रकाशित केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुकेश अंबानी आणि रिलायन्सवर सेबीकडून 40 कोटींचा दंड
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीवर सेबीने 40 कोटींचा दंड ठोठावला आहे. 2007मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडने (आरपीएल) शेअर बाजारात कथित गडबड केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यानुषंगाने ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सेबीने आरपीएलवर 25 कोटी आणि मुकेश अंबानींसह इतर दोन कंपन्यांवर 15 कोटींचा दंड ठोठावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | Jio चा इतर टेलिकॉम कंपन्यांसोबत वाद पेटला
रिलायन्स जिओ इंफोकॉमने (Reliance Jio Infocom-RJio) एयरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडियावर (VI) खोट्या बातम्या पसरवण्याचे आरोप केले आहेत. कंपनीने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडे (TRAI) कडक कारवाईची मागणी केली आहे. जिओचा असा आरोप आहे की, एयरटेल आणि वोडाफोन-आयडियाने शेतकरी आंदोलनादरम्यान अनैतिकरित्या अशा अफवा पसरवल्या की, नव्या कृषी कायद्यामुळे जिओला फायदा होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Facebook Fuel for India 2020 | मार्क झुकरबर्ग भारतीय तरुणांसाठी रोल मॉडेल - मुकेश अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी Facebook Fuel for India 2020 मध्ये म्हणाले, ‘भारतात अनेक कंपन्या आणि संघटना डिजीटल इनक्ल्यूजन (समावेश) च्या दिशेने जलद गतीने काम करत आहेत. भारतातल्या तरुणांची डिजीटल परिवर्तनामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना भारताचे तरुण रोल मॉडेल म्हणून बघतात.’
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना मोदी-शाह सारखे मध्यस्थ नकोयत | शेतकरी थेट अंबानी-अदानींशी बोलतील
केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. पंजाब आणि हरियाणासह इतर राज्यातील हजारो शेतकरी दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने जमले आहेत. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी आंदोलन आणि नवीन कृषी कायद्याबाबत पत्रकार परिषद घेतली, त्याला उत्तर म्हणून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलनस्थळावरून पत्रकार परिषद घेऊन शेतकर्यांच्या वतीने प्रतिक्रिया दिली.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचा थेट मुकेश अंबानींशी पंगा | Jio ते पेट्रोल, सर्वच वस्तूंवर बहिष्काराचा इशारा
“मोदी सरकारने ३ कृषी कायदे कॉर्पोरेट्ससाठी लागू केले आहेत. मोठमोठ्या उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी सरकारने हा कायदा लागू केला आहे. परंतु, आता आम्ही Jio SIM पासून रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार आहोत. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या पेट्रोलपंपावरही बहिष्कार टाकू. त्यांच्या पेट्रोलपंपवरुन पेट्रोल घेणार नाही”, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
India Mobile Congress 2020 | मुकेश अंबानी यांची 5G सेवांबाबत मोठी घोषणा
संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यापूर्वीच दिली होती. ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी यावर भाष्य केलं होते. त्यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सनं जिओ मीट द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लस | मुकेश अंबानींची रिलायन्स लाईफ सायन्सेसही शर्यतीत
रिलायन्स लाईफ सायन्सला मिळालेल्या मान्यतेनंतर याच महिन्यापासून जनावरांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे. कपंनीनं लस विकसित करण्यासाठी एक व्यापक योजनादेखील तयार केली आहे. यामध्ये टेस्ट किट तयार करण्यापासून, चाचणी केंद्र चालवणं, लस विकसित करणं आणि त्याचं वितरण यांचा समावेश आहे. रिलायन्स कोविड १९ साठी जी लस तयार करत आहे ती रिकंबिनेंट प्रोटिन बेस्ड लस आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाऊ शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
रिलायन्स रिटेलमध्ये अमेझॉन तब्बल १.५ लाख कोटी गुंतवणूक करणार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी दोन दिवसांपूर्वी मोठी आनंदाची बातमी दिली होती. मुकेश अंबानींची कंपनी जिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये गुगल तब्बल 33,737 कोटोची गुंतवणूक केली आहे. तर फेसबुकने जिओसोबत ९.९९ टक्क्यांची भागिदारी म्हणून ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी यांनी आत्तापर्यंत जिओची भागिदारी विकून तब्बल 1.18 लाख कोटी रुपये कमावले आहेत. दरम्यान 33,737 कोटो गुंतवणुकीच्या मोबदल्यात Google ला Jio Platform मध्ये ७.७ टक्के भागीदारी हिस्सा मिळाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जिओमध्ये १% हिस्सेदारीसाठी सिल्वर लेकची ५,६५६ कोटीची गुंतवणूक
फेसबूककडून बुधवारी एक मोठी घोषणा करण्यात आली. रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा फेसबूककडून करण्यात आली होती. ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४३,५७४ कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
संपूर्ण भारताचा २० दिवसांचा खर्च मुकेश अंबानी चालवू शकतात.
नुकत्याच प्रसिध्द झालेल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीची आणि त्यांच्याशी संबंधित देशाचा एका दिवसाचा राष्ट्रीय खर्च याची तुलना संबंधित अहवालात प्रसिध्द करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER