महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Dividend | असे शेअर्स पैशाचा पाऊस पडतात, 1 वर्षात तिसऱ्यांदा लाभांश तो ही 1750 टक्के, खरेदी करणार?
Multibagger Dividend | स्टॉक एक्सचेंज नियामकला सादर केलेल्या माहितीत वेदांता कंपनीने म्हंटले आहे की, 22 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना तिसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1750 टक्के म्हणजेच प्रति शेअर 17.50 रुपये लाभांश वितरीत करणार आहे. लाभांश वाटप करण्याची तात्पुरती रेकॉर्ड तारीख 30 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | झाली ना भरघोस कमाई! 3 शेअर्स 550 ते 600 टक्के लाभांश देतं आहेत, पैसे लावा आणि सुखी राहा
Multibagger Dividend | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी चलबिचल पाहायला मिळाली. अनेक कंपन्याचे IPO शेअर बाजारात पदार्पण करण्यास सज्ज आहेत. तर दुसरीकडे अशा 3 कंपन्यां आहेत, ज्यांनी लाभांशाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. या कंपन्या आपल्या विद्यमान शेअर धारकांना या आठवड्यात 550-600 टक्के लाभांश वितिरित करणार आहेत. चला तर मग जाणून घेऊ या तीन कंपनीची सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Shares | सरकारी बँकेतील एफडी पेक्षा हा सरकारी शेअर खरेदी करा, मल्टिबॅगर परतावा प्लस मल्टिबॅगर लाभांश सुद्धा मिळतो, नाव नोट करा
Sarkari Shares | कंपनीने 135 टक्के लाभांश जाहीर केला. ONGC कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 135 टक्के अंतरिम लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. लाभांश देण्याची रेकॉर्ड तारीख 22 नोव्हेंबर 2022 असेल असे कंपनीने जाहीर केले आहे. ONGC कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने ठरवले आहे की 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रति शेअरवर 6.75 रुपये लाभांश देण्यात येईल. हा लाभांश कंपनी 13 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पात्र गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करेल.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | बाब्बो! या शेअरवर फक्त 400 टक्के डिव्हीडंड मिळणार, तज्ञ म्हणाले स्टॉक तत्काळ खरेदी करा, डिटेल्स पाहा
Multibagger Dividend | इमामी कंपनीने स्टॉक एक्सचेंजला कलवलेल्या माहितीत म्हंटले आहे की,” कंपनीच्या संचालक मंडळाने 11 नोव्हेंबर 2022 रोजी एक बैठक आयोजित केली होती, ज्यात संचालकांनी आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड डेट 21 नोव्हेंबर 2022 असेल, असे कंपनीने आपल्या फायलिंग मध्ये म्हंटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | मल्टीबॅगर स्टॉकचा 250 टक्क्यांचा मल्टीबॅगर लाभांश सुद्धा, असे डिव्हीडंड देणारे स्टॉक बिनधास्त खरेदी करा
Multibagger Dividend | VIP कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांनी आपल्या शेअर धारकांना अंतरिम लाभांश देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनीने प्रति शेअर 2.50 रुपये म्हणजेच 250 टक्के लाभांश देण्याचे निश्चित केले आहे. संचालक मंडळातील सदस्यांनी 4 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. ही कंपनी 17 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यानंतर आपल्या पात्र गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करेल.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | आधी 2000 टक्के आणि आता 1200 टक्के डिव्हीडंड, या शेअरने सर्व बाजूने लाखोत कमाई होतेय, कोणता स्टॉक?
Multibagger Dividend | नेस्ले कंपनीने 1 नोव्हेंबर 2022 लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. नेस्ले इंडियाने म्हटले आहे की 2022 या वर्षासाठी गुंतवणूकदारांना 120 रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश 1 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा नंतर त्यांच्या खात्यात जमा केला जाईल. FMCG कंपनी नेस्लेने लाभांशाची रेकॉर्ड तारीख 1 नोव्हेंबर 2022 असेल असे जाहीर केले आहे. म्हणजेच 31 ऑक्टोबर 2022 रोजी नेस्ले कंपनीचे शेअर्स एक्स-डिव्हिडंडवर ट्रेड करतील.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | गुंतवणूकदारांचे पैसे 5 पट वाढवले आणि 255 टक्के लाभांश सुद्धा, छप्परफाड पैसा देणारा हा स्टॉक नोट करा
Multibagger Dividend | चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअर्समध्ये 50.5 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली होती. 11 ऑक्टोबर 2021 रोजी या कंपनीचा शेअर 168 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर 55 टक्क्यांनी वाढले आहेत. 25 मार्च 2020 ते 10 ऑक्टोबर 2022 या काळात कंपनीच्या शेअर्स ने आपल्या गुंतवणूकदारांना 5 पट अधिक नफा कमावून दिला होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | या शेअरच्या गुंतवणूकदारांना 620 टक्के डिव्हीडंड मिळणार, डिव्हीडंड देणारे शेअर्स नेहमी लक्षात ठेवा, फायदाच होतो
Multibagger Dividend | 12-13 ऑक्टोबर 2022 रोजी इन्फोसिस कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संचालक मंडळ तिमाही आर्थिक निकालाचा प्रस्ताव मान्य करतील. यासह, कंपनीचे संचालक मंडळ चालू आर्थिक वर्षासाठी प्रथमच अंतरिम लाभांश वितरीत करण्याची घोषणा करू शकतात. मागील वर्षी इन्फोसिस कंपनीच्या संचालक मंडळाने 13 ऑक्टोबर 2021 रोजी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 15 रुपये लाभांश वितरीत केला होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | या शेअर्सच्या गुंतवणूकदारांना मिळणार बंपर लाभांश, कंपनीने जाहीर केले 1000 टक्क्यांपर्यंतचे लाभांश
Multibagger Dividend| एलआयसी हाऊसिंग फायनान्स : या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 425 टक्के लाभांश जाहीर केला आहे. ह्या शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये असून या दर्शनी मूल्यावर प्रति शेअर 8.5 रुपये लाभांश जाहीर केला आहे. 30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी LIC हाऊसिंग फायनान्सचा निकाल जबरदस्त होता. या तिमाहीत कंपनीचा ईपीएस 16.80 रुपये पर्यंत वाढला होता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC