महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Mutual Funds | लोड घेऊ नका! 'ही' आहे मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजनांची यादी, परताव्याची धमाल अनुभवा
Multibagger Mutual Funds | १० वर्षांत २९ इक्विटी योजनांनी २० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्युच्युअल फंड तज्ज्ञांनी मागील परताव्याचा अभ्यास केल्यानंतर ही माहिती दिली आहे. सुमारे १४४ योजनांनी बाजारात येऊन १० वर्षे पूर्ण केली आहेत, परंतु त्यापैकी मोजक्याच योजनांना १० वर्षांत २० टक्के किंवा त्याहून अधिक परतावा देता आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | होय खरंच! या म्युच्युअल फंड SIP योजना 1 वर्षात 222% पर्यंत मल्टिबॅगर परतावा देतं आहेत
Multibagger Mutual Funds | स्मॉल कॅप म्युच्युअल फंड ही इक्विटी योजना आहे जी प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. स्मॉल कॅप फंडांनी गेल्या काही वर्षांत खरोखरच चांगला परतावा दिला आहे आणि गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक ६३.१७ टक्के वार्षिक परतावा देणाऱ्या योजनाही आहेत. पुढे जाणून घ्या या योजनांचा तपशील.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | करोडपती होणे झाले सोपे! 10 वर्षांत 1 कोटी रुपये मिळतील, तज्ज्ञांनी सुचवल्या 'या' म्युच्युअल फंड योजना
Multibagger Mutual Funds | दीर्घकालीन गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून म्युच्युअल फंडांकडे पाहिले जाते. यामध्ये गुंतवणूकदार दर महा ठराविक रक्कम जमा करतात आणि जे सर्व पैसे फंड मॅनेजरमार्फत स्टॉक, बाँड आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात. म्युच्युअल फंड योजना सामान्यतः गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो, कारण त्यात खूप कमी फी, उत्कृष्ट तरलता, एकाधिक सिक्युरिटीजद्वारे पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा पर्याय आणि कर्ज, सोने इत्यादी फायदे गुंतवणुकदारांना मिळत असतात. म्युचुअल फंड योजनांमध्ये तुम्ही दरमहा किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. पण यामध्ये केलेली अधिक गुंतवणूक तुम्हाला 10 वर्षात करोडपती देखील बनू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | होय! मल्टिबॅगर शेअर्स नव्हे तर मल्टिबॅगर म्युचुअल फंड योजना, मजबूत परतावा मिळतोय, फायद्याची यादी
Multibagger Mutual Funds | गुंतवणूक बाजारात म्युच्युअल फंडाच्या विविध श्रेणींअधिक अनेक योजना उपलब्ध आहेत. या श्रेणीमध्ये इक्विटी, डेट, हायब्रीड अशा प्रकारच्या योजनांचा समावेश होतो. विविध श्रेणींमधील योजनांचा परतावा देखील वेगवेगळा असतो. यापैकी एक श्रेणी म्हणजे ‘मल्टी कॅप फंड’. इक्विटी म्युच्युअल फंडाच्या ‘मल्टी कॅप फंड’ श्रेणीतील योजना गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देतात. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ म्हणजेच ‘AMFI’ च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2023 मध्ये मल्टी कॅप म्युचुअल फंडांमध्ये एकूण 1773 कोटी रुपयांची गुंतवणूक वाढली आहे. जर तुम्ही मल्टी कॅप म्युचुअल फंडांच्या कामगिरीवर नजर टाकली तर तुम्हाला संजेल की, टॉप 5 योजनांनी मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. यातील काही योजनानी तर गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | मल्टीबॅगर म्युच्युअल फंड योजनांची लिस्ट, अल्पावधीत पैसे दोन-तीन पटीने वाढवले
Multibagger Mutual Fund | आजकाल शेअर बाजार पडत आहे, आणि म्युच्युअल फंड योजना मजबूत परतावा कमावून देत आहेत. पाहिले तर म्युच्युअल फंड इंफ्रा योजनांनी लोकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत दुप्पट आणि तिप्पट पटींनी वाढवले आहे. बहुतेक म्युच्युअल फंड कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंड योजना राबवतात. जर आपण टॉप 10 इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंड योजनांचा परतावा पाहिला तर आपल्याला समेजल की, या योजनांनी सातत्याने आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. BPN Fincap फर्मच्या मते भारतात इन्फ्रा क्षेत्राचा विकास तेजीत होत आहे, त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांची वाढ झाली आहे. यामुळेच या विशेष योजना खूप चांगला परतावा कमावून देतात. जर तुम्ही 2023 या वर्षात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर या टॉप म्युचुअल फंड योजनाची लिस्ट सेव्ह करा.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड कंपनीजच्या (एएमएफआय) मते, स्मॉल कॅप फंड हे एकमेव असे फंड आहेत, जिथे सकारात्मक ओघामध्ये किरकोळ वाढ झाली आहे, तर इक्विटी फंडांच्या इतर सर्व प्रमुख श्रेणींच्या गुंतवणुकीत जुलैमध्ये घट झाली आहे. जून ते जुलै या कालावधीत स्मॉल कॅप फंडातील सकारात्मक ओघ १०.११ टक्क्यांनी वाढून १,७७९.४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | या आहेत शेकडो पटीत परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजना, यादी सेव्ह करा आणि पैसा वाढवा
Multibagger Mutual Funds | शेअर बाजारात तेजी आहे. यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत, पण आकडेवारी पाहिली तर ते वेगळीच गोष्ट करत आहेत. लार्ज कॅप म्युच्युअल फंडांवर नजर टाकली तर 5 वर्षांचा परतावा खूप सकारात्मक आहे. आम्ही फक्त येथे टॉप 5 लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांबद्दल बोलत आहोत, ज्यांचे रिटर्न 16 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. त्याचबरोबर १० टक्क्यांहून अधिक परतावा दिसला तर अशा योजनांची संख्या कित्येक डझन असते. गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीपेक्षा जास्त कसे झाले आहेत ते जाणून घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | या मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना कोटीत परतावा देत आहेत, नावं नोट करा आणि रेकॉर्डब्रेक परतावा कमवा
Multibagger Mutual Funds | उच्च परतावा देणार्या म्युचुअल फंडात पैसे लावून गुंतवणूकदार 5 वर्षांत दुप्पट किंवा 10 वर्षांत 4 ते 5 पट अधिक परतावा कमवू शकतात. मार्केटमध्ये अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी 15 ते 20 वर्षांमध्ये सरासरी वार्षिक 15 ते 18 टक्के परतावा मिळवून दिला आहे. म्युचुअल फंडात गुंतवणूक जितकी जास्त काळ टिकुन राहील चक्रवाढ व्याजाचा फायदाही तितकाच जास्त होतो.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | पैसे अनेक पटींनी वाढवण्यासाठी या 4 म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करा, 3 वर्षांत व्हाल करोडपती
Multibagger Mutual Funds | ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड : ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 42.1 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 6,887 कोटी रुपये आणि निव्वळ मालमत्ता मूल्य रुपये 163 आहे. रिसर्च फर्म क्रिसिलने या फंडाला 3 स्टार रेटिंग दिले असून आपल्या ग्राहकांना गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड यासारख्या मोठया दिग्गज कंपनीत ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडने मोठी गुंतवणुक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | 80 पट परतावा, गुंतवणुकीसाठी टॉप 8 म्युच्युअल फंड योजना, गुंतवणुकीवर कोटीत परतावा मिळतोय, नावं नोट करा
Multibagger Mutual Funds | दिवाळी जवळ आली असताना, आपण आपल्या पोर्टफोलिओचे मूल्यांकन करण्यास सुरवात केली पाहिजे. शेअर बाजारात अजूनही काही कारणांमुळे दबाव आहे. परंतु म्युच्युअल फंड हा इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचा सुरक्षित मार्ग आहे. येथे आपली गुंतवणूक अधिक वैविध्यपूर्ण होते. म्युच्युअल फंड व्यवस्थापक आपले पैसे चांगल्या मूलभूत गोष्टी असलेल्या समभागांमध्ये गुंतवतात. लार्जकॅप, मिडकॅप, लार्ज अँड मिडकॅप आणि मल्टिकॅप सेगमेंटमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी १० वर्षे, १५ वर्षे आणि २० वर्षे सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | या म्युच्युअल फंड योजना तगडा परतावा देत आहेत, 1 लाखावर 76 लाखांचा परतावा, योजना नोट करा
Multibagger Mutual Funds | मिडकॅप स्टॉक्सची अनेकदा चर्चा होते. देशांतर्गत गुंतवणूकदारांसाठी मिडकॅप हा नेहमीच पर्याय राहिला आहे. यामागचे कारण असे की, जेव्हा बाजारात मोठी तेजी असते, तेव्हा ते लार्जकॅपपेक्षा जास्त परतावा देतात. मात्र, गुंतवणूकदारांना बाजारातून जास्त जोखीम नको असते. अशा परिस्थितीत मिड-कॅप शेअर्समध्ये थेट पैसे गुंतवण्यापेक्षा मिडकॅप म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड बाजारात मिड-कॅप शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या अशा अनेक योजना आहेत, ज्या सातत्याने जास्त परतावा देत आल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | बँकेचं वार्षिक व्याज 5-6%, पण ही म्युच्युअल फंड योजना 45-50 टक्के परतावा देत पैसा वेगाने वाढवतेय
Multibagger Mutual Funds | आर्थिक मंदी आणि महागाईचा दबाव असतानाही काही इक्विटी म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड हा त्यापैकीच एक. या स्मॉल-कॅप इक्विटी फंडाने गेल्या तीन वर्षांत ४० टक्के सीएजीआर (कंपाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट) दिला आहे. हा इक्विटी म्युच्युअल फंड हा स्मॉल कॅप फंडांपैकी एक आहे, ज्यात सर्वात कमी खर्चाचे प्रमाण आहे. या फंडाला व्हॅल्यू रिसर्चकडून 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | 5 वर्षात 5000 रुपयांच्या मासिक एसआयपीचे मूल्य 9.31 लाख करणाऱ्या मल्टिबॅगर फंडांची नावं सेव्ह करा
Multibagger Mutual Funds | बाजारात गुंतवणूक करताना केवळ परताव्याचा विचार करणे हे योग्य धोरण नाही. गुंतवणुकीवर अधिक लाभ होतील, उदा., तुम्ही कर वाचवू शकाल किंवा गुंतवणुकीचा खर्च कमी होईल, हेही पाहावे. बाजारात करबचतीचे पर्याय असले तरी लोक सहसा मुदत ठेव (एफडी) किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) यासारख्या अल्पबचत योजनांवर अवलंबून असतात. वित्तीय सल्लागार म्युच्युअल फंडांच्या ईएलएसएस योजनेलाही एक चांगला पर्याय मानतात. ५ वर्षांच्या परताव्याच्या तुलनेत एलएसएसला एफडी किंवा एनएससीच्या तुलनेत अनेक पट परतावा मिळत आहे. आम्ही येथे उत्तम परतावा देणाऱ्या ईएलएसएस योजनेची माहिती देत आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | या आहेत 5 स्टार रेटिंग असलेल्या 5 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, तुमचा पैसा वेगाने वाढेल
Multibagger Mutual Funds | म्युच्युअल फंड योजना निवडताना रेटिंग हा एक महत्वाचा पॅरामीटर मानला जातो. आपण या लेखात 5 स्टार रेटिंग असलेल्या 5 योजनांच्या कामगिरीबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये फक्त 10,000 रुपयांच्या मासिक SIP गुंतवणूक ने 3 वर्षांत 7.29 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | या आहेत मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या 5 म्युच्युअल फंड स्कीम्स, तुम्ही वेगाने पैसा वाढवू शकता
Multibagger Mutual Funds | दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिल्यास म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करताना चक्रवाढीचा प्रचंड फायदा होतो. विशेषत: इक्विटी म्युच्युअल फंडांबाबत बोलायचे झाले तर बाजारात चढउतार होऊनही गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले फंड असतील, तर साहजिकच तुम्ही त्यात चांगला परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | हे फंड 100 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देत आहेत, पैसा दुपटीने वाढवणाऱ्या फंडाची नावं सेव्ह करा
Multibagger Mutual Funds | फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडाला डायनॅमिक इक्विटी फंड असेही म्हणतात. यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स अशा विविध मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये फंड हाऊस गुंतवणूक करू शकते. येथे आम्ही शीर्ष 2 फ्लेक्सी-कॅप फंडांवर चर्चा करणार आहोत, ज्यांना रेटिंग एजन्सी क्रिसिलने सर्वोत्कृष्ट दर्जा दिला आहे. या फंडांनी गुंतवणूकदारांना शंभर टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. पुढील संपूर्ण तपशील जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | 5 धमाकेदार म्युचुअल फंड योजना, 1 लाखाचे 9.6 लाख झाले, पैसा 10 पट वाढला, तुम्ही सुद्धा पैसा वाढवा
Multibagger Mutual Funds | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे दरमहा मासिक गुंतवणूक करू शकतो. सध्या तर, तुम्ही SIP द्वारे महिन्याला फक्त 100 रुपये टाकून गुंतवणूक सुरू करू शकता. बाजारातील जोखमीच्या अधीन असल्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर बाजारातील अस्थिरतेचा देखील परिणाम होतो.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO