महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | ये हुई ना बात, या पेनी शेअरने पैसा 15 पट वाढवला, स्टॉक भारी तर लाईफ पण भारी, स्टॉक नेम सेव्ह करा
Penny stocks | पुणेस्थित रिअॅल्टी कंपनीच्या शेअर्सने मागील दोन वर्षांत आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत शेअर्समध्ये तब्बल 1520 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 18.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते सध्या 264 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पुरी लाईफ बदल डाली, या शेअरमध्ये गुंतवलेल्या 12 हजार रुपयाचे कोटीत रूपांतर झाले, असे स्टॉक लक्षात ठेवा
Penny Stocks| शेअर बाजारातून पैसे कमवायचे असेल त्यासाठी तुम्हाला खूप संयम ठेवावा लागेल. स्टॉक मार्केट मध्ये पैसे शेअर्सची खरेदी-विक्री करून मिळत नसतात तर जास्तीत जास्त काळ स्टॉक होल्ड करून मिळतात. दीर्घ मुदतीत, अनेक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीच्या शेअरने तर आपल्या शेअरधारकांना अवघ्या 20 वर्षांत करोडपती केले आहे. मागील 20 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या भागधारकांना 84,000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 140 टक्के परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस जाहीर, खरेदी करावा का?
Multibagger Stocks | शॉपर्स स्टॉपच्या शेअर्सने 2022 या चालू वर्षी आपल्या शेअर धारकांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 327.20 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 21 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 783.60 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात शॉपर्स स्टॉप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 144 टक्के परतावा कमावून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | ये हुई ना बात, या शेअरने 3 वर्षात 1378 टक्के परतावा दिला, स्टॉक स्प्लिटनंतर शेअर खरेदीसाठी स्वस्त मिळतोय
Multibagger Stocks | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठी कामाची बातमी आली आहे. विष्णू केमिकल्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीने Q2 निकालांसह स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली आहे. सोप्या भाषेत कंपनीने आपले शेअर्स विभाजित करणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक स्प्लिटबद्दल तपशील.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मस्तच कमाई होतेय, या शेअरने 1 वर्षात 425 टक्के परतावा दिला, शेअर स्वस्तात खरेदी करता येणार, कारण पहा
Multibagger Stocks | राईट्स इश्यू : BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटा नुसार या कंपनीने 2:5 या प्रमाणात राइट्स इश्यू आणण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची कामगिरी शानदार राहिली आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत NSE निर्देशांकावर 14 रुपयेवरून 73.25 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 425 टक्क्यांची भरघोस वाढ पाहायला मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा शेअर 1 वर्षात 67 टक्के वधारला, आता हा स्टॉक दिग्गज गुंतवणूकदाराने खरेदी केला, खरेदीचा विचार करा
Multibagger Stocks | जुलै ते सप्टेंबर 2022 पर्यंतच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार आशिष कचोलिया यांनी Xpro India limited कंपनीचे 7,79,350 शेअर्स खरेदी केले आहे. म्हणजेच कंपनीतील त्यांची एकूण हिस्सेदारी आता 4.4 टक्के झाली आहे. 2022-2023 चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आशिष कचोलिया यांनी एक्सप्रो इंडिया कंपनीमध्ये 0.5 टक्के स्टॉक खरेदी केले होते. म्हणजेच दुसऱ्या तिमाहीत त्यांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 2 वर्षांत गुंतवणुकीचा पैसा 15 पटीने वाढवला, तुम्ही हा स्टॉक खरेदी करावा का?
Multibagger Stocks | सूरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेड कंपनीची स्थापना 2008 मध्ये झाली होती. सूरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेड ही एक रिअल इस्टेट कंपनी असून ती प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांच्या विकासात बांधकामात गुंतलेली आहे. त्याच्या व्यावसायिक पोर्टफोलिओ मध्ये मुख्यतः निवासी तसेच व्यावसायिक मालमत्तेचा विकास करणे, विक्री व विपणन करणे, त्याने विकसित केलेल्या मालमत्तेची देखभाल करणे, यांसारख्या कामाचा समावेश होतो.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 938 टक्के परतावा दिला, टाटा ग्रुपची या कंपनीत गुंतवणूक, हा स्टॉक खरेदी करावा?
Multibagger Stocks | तेजस नेटवर्क्स लिमिटेड ही एक S&P BSE SmallCap कंपनी असून मागील दोन वर्षात या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 15 ऑक्टोबर 2020 रोजी या कंपनीचा शेअर 68.60 रुपयांवर ट्रेड करत होता, तर 14 ऑक्टोबर 2022 रोजी शेअरची किंमत 712.60 रुपयांवर पोहोचली होती. दोन वर्षांच्या होल्डिंग कालावधीत शेअरच्या किमतीत 938.7 टक्केची वाढ पाहायला मिळाली होती. दोन वर्षांपूर्वी जर तुम्ही या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10.38 लाख रुपये झाले असते. जुलै 2021 मध्ये, टाटा सन्सने तेजस टेलिकॉम कंपनीचे 43.35.टक्के भागभांडवल 1,884 कोटींमध्ये विकत घेतले होते, ज्यामध्ये 500 कोटी रुपये किमतीचे शेअर्स आणि 1,350 कोटीचे वॉरंट सामील होते.
3 वर्षांपूर्वी -
Deepak Nitrate Share Price | हा शेअर गुणाकारात पैसा वाढवतोय, मल्टीबॅगर स्टॉक आजही का आहे गुंतवणूकदारांचा खास जाणून घ्या
Multibagger Stocks | दीपक नायट्रेट या कंपनीचा शेअर त्याच्या लिस्टिंग किंमतीच्या 8 पट अधिक वाढला असून सध्या हा शेअर 2,250 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. दीपक नायट्रेट या कंपनीचा IPO 1971 साली शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. तेव्हापासून या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. JM Financial ने या स्टॉकसाठी 2,895 रुपयेची लक्ष्य किंमत निश्चित केली होती. कोरोना काळात 10 फेब्रुवारी 2020 रोजी भारतीय शेअर बाजार कोसळला, त्यावेळी या स्टॉकची किंमत 459 रुपयेवर आली होती, तर 18 ऑक्टोबर 2021 रोजी या स्टॉकने सर्वकालीन उच्चांक 3020 रुपयांची किंमत स्पर्श केली होती.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दिवाळीपूर्वीच या स्टॉकने दिला धमाकेदार परतावा, 1 महिन्यात पैसे दुप्पट वाढले, गुंतवणूकदारांची दिवाळी आनंदात
Multibagger Stocks | 16 सप्टेंबर 2022 रोजी पूजावेस्टर्न मेटालिक्स लिमिटेड कंपनीचा शेअर 28.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तेव्हपासून आतापर्यंत या शेअरमध्ये कमालीची वाढ होत आहे. शुक्रवारी, 14 ऑक्टोबर 2022 रोजी हा शेअर 59.35 रुपयांवर ट्रेड करत होता. अशा स्थितीत अवघ्या महिन्याभरात या शेअरची किंमत दुप्पट वाढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 5 दिवसात 91 टक्क्यांचा परतावा देणाऱ्या स्टॉकची यादी, गुंतवणूकदार झाले मालामाल, लिस्ट सेव्ह करा
Multibagger stocks | BSE SENSEX मध्ये 271 अंकांची घसरण झाली असून सध्या तो 57,920 वर ट्रेड करत आहे. आणि निफ्टी-50 मध्ये 129 अंकांची घसरण झाली असून सध्या तो 17,186 वर ट्रेड करत आहे. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 2.8 टक्क्यांनी घसरला होता आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांकात 1.7 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. यादरम्यान असे 5 स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 5 दिवसात 91.5 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 वर्षात 547 टक्के परतावा देणारा शेअर हा स्प्लिट, स्टॉक स्वस्त किमतीत मिळतोय, खरेदी करावा का?
Multibagger Stocks | वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी “मेफकॉम कॅपिटल मार्केट्स लिमिटेड” ने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या कागदपत्रात स्टॉक स्प्लिटबाबतची सर्व माहिती दिली आहे. परताव्याच्या बाबतीत या कंपनीने चालू वर्षात मजबूत नफा कमावून दिला आहे. स्टॉक स्प्लिट केल्यावर या कंपनीचे स्टॉक विभागले जातील.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 201 टक्के परतावा देणारा हा मल्टिबॅगर शेअर कंपनीच्या राइट्स इश्यूमुळे स्वस्तात मिळतोय, स्टॉक खरेदी करावा का?
Multibagger Stocks | रिअल इस्टेट क्षेत्रातील खाजगी कंपनी “श्रद्धा प्राइम प्रोजेक्ट्स” लिमिटेड एक स्मॉल कॅप कंपनी असून शेअर बाजारात SME इंडेक्स अंतर्गत सूचीबद्ध आहे. कंपनीने नुकताच आपल्या भागधारकांना माहिती कळवली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत राइट्स इश्यू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या मल्टीबॅगर स्टॉकने 1100 टक्के परतावा दिला, तज्ञांचा स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला
Multibagger Stocks | बेंगळुरू स्थित रियाल्टर ब्रिगेड एंटरप्रायझेसच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. दहा वर्षापूर्वी हा स्टॉक 41.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 10 वर्षांत या शेअरमध्ये 1,136 टक्क्यांची वाढ झाली असून शेअरची किंमत सध्या 507.35 रुपयांवर गेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असा शेअर निवडा, 900 टक्के परतावा आणि 100 टक्के डिव्हीडंड, मालामाल करणारा स्टॉक लक्षात ठेवा
Multibagger Stocks | युनिव्हर्सिव्हिज फोटो इमेजिंग लिमिटेड कंपनीने लाभांश देण्याची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. युनिव्हर्सिटीज फोटो इमेजिंग कंपनी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची 13 ऑक्टोबर 2022 रोजी बैठक पार पडली होती, त्यात बोर्डाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 100 टक्के विशेष अंतरिम लाभांश देण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. या कंपनीने 25 ऑक्टोबर 2022 विशेष लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. ही कंपनी 29 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यानंतर विद्यमान भागधारकांना लाभांश वितरीत करेल.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | टाटा के साथ नो घाटा, शेअरने 5000 टक्के परतावा दिला, स्टॉक पुढेही देणार मजबूत परतावा
Multibagger Stocks | टाटा समूहातील या कंपनीत ट्रेंट कंपनीत राधाकिशन दमानी यांनी खूप मोठी गुंतवणूक केली आहे. ट्रेंट कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5000 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. ट्रेंट कंपनीच्या शेअर्सने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 340 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. ट्रेंट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1522.80 रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | ही कंपनी देत आहे एक शेअरवर 8 बोनस शेअर्स मोफत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये भरघोस वाढ झाली
Multibagger Stocks | BSE निर्देशांकात Gretex चे शेअर्स 30.05 रुपये म्हणजेच 4.99 टक्के वाढून 631.70 रुपयेच्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहोचले आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 71.85 कोटी आहे. 27 जुलै 2021 रोजी ग्रेटेक्स कंपनीचा स्टॉक BSE वर लिस्ट झाला तेव्हा त्याची किंमत 176 रुपये होती. एका वर्षात ग्रेटेक्स कंपनीच्या शेअर्सने 29 मार्च 2022 रोजी 160 रुपयेची सर्वकालीन नीचांकी पातळी स्पर्श केली होती. तेव्हापासून या शेअर्सने अल्प कालावधीत 295 टक्के वाढ नोंदवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मूर्ती लहान पण कीर्ती महान, या शेअरने 26 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटीचा परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा
Multibagger Stocks | 12 ऑक्टोबर 2022 रोजी सरस्वती कमर्शियल कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 3,271.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 जुलै 2017 रोजी सरस्वती कमर्शिअल कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर पहिल्यांदा लिस्ट झाले होते, तेव्हा त्याची ओपनिंग किंमत 8.40 रुपये होती. या शेअरची किंमत मागील 5 वर्षांत 8.40 रुपयेवरून 3,271.05 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | गुंतवणूक सत्कारणी लागली, या शेअरने 1700 टक्के परतावा दिला, या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी का?
Multibagger Stocks | Axita कॉटन कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीमध्ये कळवले आहे की, कंपनीने स्टॉक स्प्लिटचा प्रस्ताव पारित केला असून, त्यात एक विद्यमान शेअर 10 शेअर्समध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये असून त्याला 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्स मध्ये विभागले जाईल. या स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने 21 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निर्धारित केली आहे. म्हणजेच 21 ऑक्टोबरपर्यंत ज्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना स्टॉक स्प्लिटचा लाभ होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अनेक पटींनी परतावा देतं आहेत हेच शेअर्स, पैसा वेगाने वाढवणाऱ्या शेअरची यादी सेव्ह करा, लिस्ट सेव्ह करा
Multibagger stocks | मागील वर्षी ऑक्टोबर 2021 या काळात Growington Ventures India Ltd कंपनीचा स्टॉक 8-9 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होता. सध्या ऑक्टोबर 2022 मध्ये या स्टॉकची किंमत 73 रुपयेवर पोहोचली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8 लाख रुपये झाले असते. Growington Ventures India Ltd ही कंपनी फळांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कोरोना काळातील गोंधळानंतर शेअर बाजारात मजबूत सुधारणा पाहायला मिळाली होती.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON