महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | 1 वर्षात 800 टक्के परतावा, आता शेअर स्वस्तात मिळणार, पाहा स्टॉकचे नाव आणि किंमत
Multibagger Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये Deep Diamond कंपनीचे शेअर्स 1.47 टक्क्यांनी पडले होते. गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी शेअर गडगडल्यानंतर 134.50 रुपये किमतीवर आले होते. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 1191.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणूक 796.67 टक्के वाढली असती. मागील एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 989.07 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. चालू वर्ष 2022 मध्ये शेअर्स 804 टक्क्यांनी वर गेले आहेत. गेल्या ६ महिन्यांत ज्या लोकांनी हे शेअर खरेदी केले होते, ये सध्याच्या बाजार भावा नुसार लखपती झाले असतील. गेल्या सहा महिन्यात दीप डायमंडच्या शेअर्समध्ये 837 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 142.20 रुपये आहे. आणि Deep Diamond ही 41.74 कोटी रुपये बाजार भांडवल असणारी स्मॉल कॅप कंपनी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 1100 टक्के परतावा दिला, आता प्रति शेअर 10 बोनस शेअर्स मिळणार, तुमच्या पोर्टफोलिओत आहे स्टॉक?
Multibagger Stocks | BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या Nikhil Adhesives Ltd कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. कंपनीने आता हे शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिट प्रमाणानुसार 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला शेअर 10 शेअर्स मध्ये विभागला जाईल. याचे प्रमाण 10:1 असेल. या स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. कंपनीच्या वतीने SEBI ला दिलेल्या माहितीत स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख 13 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 47 रुपयाच्या शेअरने आधीच मालामाल केलंय, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी का?
Multibagger Stocks | Atam Valves Ltd कंपनीने आपल्या SEBI फाइलिंगमध्ये स्पष्ट केले आहे की, “भारतीय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड रेग्युलेशन, 2015 च्या नियमन 42 नुसार, सूचित केले जाते की कंपनी 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे, आणि त्यासाठी रेकॉर्ड तारीख 12 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे”. 30 सप्टेंबर 2022 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोनस शेअर्स मान्यतेचा निर्णय भागधारकांच्या स्विकृतीसाठी ठेवला आहे. Atam Valves कंपनीचे बाजार भांडवल 111.42 कोटी आहे. ही एक प्लंबिंग आणि इंडस्ट्रियल व्हॉल्व्ह आणि फिटिंगचे उत्पादन करणारी आघाडीची कंपनी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाखाचे केले 45 लाख, 4 महिन्यांत दिला 4000 टक्के परतावा, स्टॉक नेम सेव्ह करा
Multibagger Stocks | Badoda Rayon corporation Limited” ही कंपनी 2022 मध्ये शेअर बाजरी सूचीबद्ध झाली होती. मागील 6 महिन्यात BSE निर्देशांकात 5.25 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. BRCL या कंपनीने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 4400 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा स्टॉक 5 टक्के वाढीसह 212.30 रुपये किमतीवर बंद झाला होता. हा स्टॉक 1 जून 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. तेव्हा त्याची ओपनिंग किमाग 4.64 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत ह्या स्टॉक ने एकूण 4475 टक्के चा घसघशीत परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 29 पट परतावा देणारा हा शेअरमध्ये गुंतवणूक करावी का?, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Multibagger Stocks | भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक SBI ने मागील 30 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 29 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. SBI च्या शेअर्समध्ये खूप कमी कालावधीत 12 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. इतर PSU बँकांच्या तुलनेत SBI मध्ये कमालीची वाढ दिसून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया/SBI बँकिंग सुविधांसाठी सर्वात प्रसिद्ध आणि लोकांचा सर्वात जास्त विश्वास असलेली देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. SBI ने मागील 30 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 29 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, SBI चे बाजार भांडवल पाहिले तर, या सरकारी बँकेने 5 लाख कोटीचा टप्पा पार केला आहे. HDFC बँक आणि ICICI बँकेनंतर इतका मोठा बाजार भांडवल कमावणारी एसबीआय भारतातील तिसरी सर्वात मोठी बँक ठरली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 1 रुपया 33 पैशाच्या शेअरने पैसाच पैसा दिला, 1 लाखावर तब्बल 23 कोटी परतावा, स्टॉक पुढेही नफ्याचा, नाव नोट करा
Penny Stocks | विनती ऑरगॅनिक्सचा शेअर किमतीचा इतिहास : शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजाराच्या कलोजिंग टाईम मध्ये, विनती ऑरगॅनिक्सचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2085.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यापूर्वी शेअर्स 2009.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे सध्याच्या किमतीच्या तुलनेत 3.76 टक्के जास्त होते. 14 जुलै 1995 रोजी हा केमिकल स्टॉक 1.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ह्या स्टॉक मध्ये इतकी कमालीची वाढ झाली आहे, की मागील 27 वर्षांमध्ये ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 156, 659.40.टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 106 टक्के परतावा देणाऱ्या या शेअरने मागील 5 दिवसात8 टक्के परतावा दिला, तेजीने वाढणाऱ्या स्टॉकचं नाव सेव्ह करा
Multibagger Stocks | गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड/GFL स्टॉकची मागील 52 आठवड्यांची कामगिरी जबरदस्त होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्रा-डे चार्टवर हा स्टॉक 1 टक्क्यांनी वाढला होता, आणि त्यावेळी हा स्टॉक 4,025 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकी किमतीवर ट्रेड करत होता. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड कंपनी च्या शेअर मध्ये खरेदी वाढली आहे. ह्या स्टॉक ने आपल्या भागधारकांना दीर्घकाळात चांगला परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | नोट करा हा शेअर, 100 पट परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.12 कोटीचा परतावा
Multibagger Stocks | 1 लाखाचे झाले 1.12 कोटी : Indian Oil Corporation कंपनीचे शेअर सध्या शेअर बाजारात 65.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 21 वर्षांपूर्वी या कंपनीवर विश्वास दाखवून एक लाख रुपये गुंतवणूक केली असती, तर तुमच्या कडे एकूण 1,71,420 शेअर्स असते आणि सध्याच्या बाजार भावानुसार तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 1.12 कोटी रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | बँक 2 वर्षांत किती व्याज देईल? पण या शेअरने 700 टक्के परतावा दिला, आता स्टॉकची नवी टारगेट प्राईज जाणून घ्या
Multibagger Stocks | Accuracy shipping ही एक स्मॉल कॅप कंपनी असून आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा देत आहे. या कंपनीनं NSE निर्देशांकावर मागील एका वर्षात 95 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. या दरम्यान, कंपनीच्या एका शेअरची किंमत 132.25 रुपये वरून वाढून 254.90 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या कंपनीच्या चालू वर्षातील कामगिरीचे निरीक्षण केले तर कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये 17 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसेल. त्याच वेळी, 11 डिसेंबर 2020 पासून या कंपनीच्या शेअर्सच्या किमती 715.68 टक्क्यांनी वर गेल्या आहेत. कंपनीच्या शेअर ची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 303 रुपये आहे, त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 128 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 8 रुपयाच्या शेअरने गुंतवणूकदारांना 6 पट परतावा दिला, स्टॉक तेजीने पैसा वाढवतोय, नाव नोट करा
Penny Stocks | विडली रेस्टॉरंट्स लिमिटेडचा स्टॉक BSE निर्देशांकावर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर 48.55 रुपये किमतीवर बंद झाला होता. 6 वर्षांपूर्वी विडली रेस्टॉरंटचा शेअर 8.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, सध्या स्टॉकची किंमत 48.55 रुपये आहे. या स्टॉक ने मागील सहा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 497 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 लाखावर 12.40 लाख रुपयांचा परतावा देणारा हा शेअर पुन्हा तेजीत, नवी टार्गेट प्राईस, स्टॉकचं नाव नोट करा
Multibagger Stocks | ICICI सिक्युरिटीजने गुजरात फ्लोरोकेमिकल्स कंपनीच्या शेअर्सवर “बाय” रेटिंग दिली असून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि या कंपनीच्या शेअर्ससाठी 4270 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. या ब्रोकरेज हाऊसने आर्थिक वर्ष 2023-2024 साठी गुजरात केमिकल कंपनीच्या EPS मध्ये अंदाजे 2-10 टक्के वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. 27 सप्टेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर गुजरात फ्लोरोकेमिकल्सचे शेअर्स 3633.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि दिवसा अखेर वाढीसह स्टॉक क्लोज झाले होते. या केमिकल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 1711 रुपये होती. ही कंपनी फ्लोरोपॉलिमर आणि बॅटरी रसायनांमधील वाढत्या मागणीच्याबाबत सकारात्मक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एका वर्षात या शेअरने 2000 टक्के परतावा दिला, 1 लाखाचे 20 लाख झाले, शेअरचे नाव सेव करून ठेवा
Multibagger Stocks | Gensol Engineering Ltd शेअर बाजारात ट्रेड करणारा असा स्टॉक आहे हा ज्याने खूप कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Gensol Engineering Ltd कंपनीचे शेअर्स 1,390.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आणि दिवसा अखेर शेअर्स वाढीसह 1,426.45 रुपये किमतीवर बंद झाले होते. मागील एका वर्षात या शेअरने आपल्या भागधारकांना घसघशीत परतावा कमावून दिला आहे. हा शेअर सुरुवातीच्या काळात 67 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन आता ह्याची किंमत 1,390 रुपयांपर्यंत गेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा शेअर देत आहे सुपर से उपर परतावा, 1 लाखाचे झाले 53 लाख, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
Multibagger Stocks | मारुती सुझुकी कंपनीचे शेअर्स 0.87 टक्क्यांनी घसरले असून शेअर 9,320 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 11 जुलै 2003 पासून आतापर्यंत मारुती सुझुकी कंपनीच्या शेअरमध्ये 5,276.41 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 11 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकी कंपनीचा शेअर 173.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच, जर तुम्ही 11 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकी कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 53.76 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने एका वर्षात 1 लाखांवर तब्बल 20 लाख परतावा दिला, तुम्हीही हा स्टॉक नोट करून ठेवा
Multibagger Stocks | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेडचा शेअर 2.51 टक्क्यांनी पडून 1,390.65 रुपये किमतीवर बंद झाला होता. काल शेअर बाजारात कमालीची पडझड पाहायला मिळाली होती. आणि पुढील येणारा काळ शेअर बाजारासाठी फार नाजूक राहणार आहे, असे भाकीत तज्ञांनी वर्तवले आहेत. पण आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. जर आपण या स्टॉकचे मागील 6 महिन्यांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर 6 महिन्यांत शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 369.18 टक्के अधिक परतावा मिळवून दिला आहे. 28 मार्च 2022 रोजी या कंपनीचा शेअर 296 रुपयेवर ट्रेड करत होता. आणि या 6 महिन्यांत शेअरमध्ये इतकी वाढ झाली आहे की, शेअर सध्या 1,094.25 रुपयांवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा स्टॉक मंदीतही पैसा वेगाने वाढवतो, तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
Multibagger Stocks | मार्च 2008 मध्ये Coforge च्या शेअरची किंमत प्रति शेअर 90 रुपये होती. चार वर्षानंतर मार्च 2012 मध्ये शेअरची किंमत 190 रुपये झाली. या काळात आयटी पोझिशनल भागधारकांनी 100 टक्क्यांहून अधिक परतावा कमावला होता. नंतर, मार्च 2016 मध्ये पुन्हा, कोफोर्जच्या शेअरची किंमत 460 रुपये पर्यंत वाढली.म्हणजेच,परत चार वर्षानी ह्या स्टॉकच्या गुंतवणूकदारांनी 140 टक्के परतावा कमावला होता. पुढील काळात या मिड-कॅप आयटी स्टॉकची किंमत मार्च 2020 मध्ये वाढून 1,790 वर जाऊन पोहोचली होती. या 4 वर्षांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी 290 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावला होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 980 टक्के परतावा देणाऱ्या या टाटा ग्रुपच्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
Multibagger Stocks | इंडियन हॉटेल्स या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमवून दिला आहे. शेअरच्या किमतीच्या इतिहासानुसार 1 जानेवारी 1999 रोजी इंडियन हॉटेल्सचे शेअर्स फक्त 30.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्याच्या किमतीही तुलना केली तर नवीनतम शेअर किंमतीनुसार ह्या स्टॉकमध्ये आतापर्यंत 980.41 टक्के वाढ झाली आहे. 29 सप्टेंबर 2017 रोजी ह्या स्टॉकची किंमत 106.12 रुपयेवरून सध्याच्या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर आली आहे.या संपूर्ण कालावधीत इंडियन हॉटेल्स च्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 207.67 टक्के चा अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात ह्या स्टॉकमध्ये 77.82 टक्के वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 5276 टक्के परतावा दिला, श्रीमंत करणाऱ्या या स्टॉकचं नाव नोट करून ठेवा, पैसा वाढवा
Multibagger Stocks | मारुती सुझुकी (Maruti Suzuki India Ltd). या स्टॉकने मागील 19 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे1 लाख रुपयेवर 53 लाख रुपयांचा परतावा दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मारुती सुझुकी इंडियाचे शेअर्स 9,320.00 रुपये किमतीवर बंद झाले होते. 11 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकी च्या शेअरची किंमत 173.35 रुपये प्रति शेअर होती. या कालावधीत मारुतीच्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 5,276.41 टक्केचा भरघोस नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या मल्टीबॅगर शेअरने 5608 टक्के परतावा दिला, पुढे किती रिटर्न मिळणार?, ब्रोकरेज फर्मचे मत जाणून घ्या
Multibagger Stocks | शेअरमध्ये केमिकल कंपनी एसआरएफ लिमिटेड अग्रणी आहे. या स्टॉकने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 57 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. सप्टेंबर 2012 मध्ये एसआरएफ लिमिटेडचा एक शेअर 45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये SRF चा शेअर 2569 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. हा स्टॉक मागील 10 वर्षांत 5608 टक्के वाढला आहे. याशिवाय, मागील एका वर्षात SRF च्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के चा परतावा मिळवून दिला आहे. मागील पाच वर्षांतही ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 733 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Dividend Stocks | तुमच्या पोर्टफोलिओत या 10 स्टॉक्सचा समावेश करा?, कारण हे हमखास मोठा लाभांश देऊनच पैसा वसूल करून देतात
Dividend Stocks | वेदांता लिमिटेड : मोतीलाल ओसवाल यांनी जाहीर केलेल्या डेटानुसार असे दिसते की, वेदांताने आपल्या मागील तीन वर्षात आपल्या भागधारकांना वाढीव लाभांश दिला आहे. वेदांता कंपनीने आर्थिक वर्ष 2015 मध्ये 3.9 रुपये प्रति शेअर लाभांश वितरीत केला होता. त्यावेळी शेअरची किंमत फक्त 9.5 प्रति शेअर होती. आर्थिक वर्ष 2022 मध्ये शेअरची किंमत प्रती 45 रुपये प्रति शेअर वर गेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 15 रुपयाच्या शेअरने पैशाचा पाऊस पाडला, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 91 लाख परतावा, स्टॉकचं नाव नोट करा
Penny Stocks | आदित्य व्हिजन रिटेल लिमिटेड ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स सहा वर्षांपूर्वी 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 1400 रुपयांपर्यंत गेले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 9000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आदित्य व्हिजनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1528.70 रुपये आहे. त्याच वेळी, शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 598.55 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल