महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | हा 7 रुपयांचा शेअर गुंतवणूकदारांना दहा पटीने पैसा देऊन गेला, या शेअरचे नाव लक्षात ठेवा
Multibagger Stocks | एप्रिल-जून 2022 या तिमाहीत इशान डायस अँड केमिकल्सच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार, शंकर शर्मा यांच्याकडे कंपनीचे 5,49,000 शेअर्स म्हणजेच 2.97 टक्के वाटा होता. शंकर शर्मा यांनी नुकताच 414254 शेअर्स विकुन नफा कमावला आहे. याचा अर्थ सध्या शंकर शर्मा यांच्याकडे आता फक्त 1,34,746 शेअर्स म्हणजे अंदाजे 0.73 टक्के वाटा उरला आहे. या परिस्थितीत, जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या शेअरहोल्डिंग यादीमध्ये वैयक्तिक भागधारकांच्या यादीत शंकर शर्मा यांचे नाव दिसणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | या शेअरने 1 महिन्यात 36 टक्के परतावा, 6 महिन्यांत 70 टक्के आणि 1 वर्षात 117 टक्के परतावा दिला, असे स्टॉक मिस करू नका
Hot Stocks | कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, 27 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत बोर्डाचे सर्व सदस्य बोनस शेअर जाहीर करण्याबाबत चर्चा करतील. जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट कंपनी रेल्वे, रस्ते आणि विमानतळांच्या पायाभूत सुविधांबाबत सेवा पुरवण्याचे काम करते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असा शेअर निवडून पैसा वेगाने वाढवा, एका वर्षात 850 परतावा दिला, स्टॉकच नाव नोट करून ठेवा
Multibagger Stocks | सोलेक्स एनर्जी या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या भागधारकांना 150 टक्केचा भरघोस नफा कमावून दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी हा मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉक 100 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो सध्या वाढून 463 रुपये वर ट्रेड करत आहेत. एवढ्या भरघोस वाढीमुळे गुंतवणूकदारांनी प्रती शेअर 360 रुपये कमावले आहेत. त्याचप्रमाणे, एका वर्षापूर्वी हा स्मॉल-कॅप मल्टीबॅगर स्टॉक 49 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, सध्या स्टॉकची किंमत प्रती शेअर 463 पर्यंत गेली आहे. या कालावधीत सोलेक्स एनर्जीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 850 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | टाटा तिथे नो घाटा, या शेअरने 7 दिवसात 101 टक्के परतावा दिला, शेअरचे तेजीचे संकेत, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Multibagger Stocks | TRF लिमिटेडचे शेअर्स 339.60 रुपये या आपल्या सहा वर्षांच्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत आहे. TRF limited चे शेअर्स कालच्या इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये बीएसई निर्देशांकावर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. जुलै 2016 पासून टाटा ग्रुप कंपनीचा हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. टाटा स्टील कंपनी ही TRF limited ची प्रमोटर असून 30 जून 2022 पर्यंत टाटा स्टील कंपनीमध्ये TRF ची 34.11 टक्के मालकी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने एक लाखावर दिला 92 लाखाचा मल्टीबॅगर परतावा, त्यावर अजून फ्री बोनस शेअर्स, तुमच्याकडे आहे स्टॉक?
Multibagger Stocks | गेल इंडियाच्या शेअर्सने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना पाच वेळा बोनस शेअर्स वितरीत केले आहेत. जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी GAIL india या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती,तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 90 लाख रुपयांपेक्षा अधिक झाले असते. गेल इंडिया कंपनीला भारत सरकार कडून महारत्न दर्जा प्राप्त झाला आहे. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 115.67 रुपये नोंदवण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा 65 रुपयांचा शेअर कमाल करतोय, ब्रोकरेजने दिली नवी टार्गेट प्राईस, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत
Multibagger Stocks | ऑगस्ट 2020 पासून IIFL च्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. मागील काही काळात जर आपण IIFL च्या स्टॉकचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला असे दिसेल की, हा स्टॉक काही महिन्यांपूर्वी 65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो आता 365 रुजयेपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत IIFL कंपनीच्या स्टॉकने आपल्या भागधारकांना 460 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. आयआयएफएल फायनान्स लिमिटेडचा शेअर 365.65 रुपयांवर क्लोज झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दिग्गजांच्या पोर्टफोलिओतील हा स्टॉक देतोय मजबूत परतावा, 1 लाखावर 63 लाखाचा परतावा, स्टॉक खरेदी करणार?
Multibagger Stocks | 19 सप्टेंबर 2022 रोजी एस्कॉर्ट्स कुबोटाचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांकी किमतीवर जाऊन पोहोचले होते. कंपनीच्या शेअर्सनी 2122.85 रुपयांचा सार्वकालीन उच्च बाजारभाव गाठला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2086.45 रुपये किमतीवर जाऊन पोहोचले होते. एस्कॉर्ट्स कुबोटा ह्या स्टॉकमध्ये बीग बूल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश राकेश झुनझुनवाला यांची देखील गुंतवणूक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पैसा वेगाने वाढवायचा आहे?, या 2 रुपयाच्या पेनी स्टॉकने ते साध्य केलंय, हा शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत
Penny Stocks | जय कॉर्प कंपनीचे शेअर्स काल जवळपास 9 टक्के वाढीसह 190.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2003 साली मध्ये जय कॉर्पचे शेअर्स फक्त 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या शेअर्सने मागील 19 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 9425 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे 95.22 लाख रुपये झाले असेल.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने फक्त 1 महिन्यात 93 टक्के परतावा दिला, असे शेअर पोर्टफोलीत असल्यास मालामाल होऊ शकता
Multibagger Stocks | 19 ऑगस्ट 2022 रोजी TRF कंपनीचे शेअर NSE निर्देशांकावर 152.50 रुपयेच्या किमतीवर ट्रेड करत होत, आणि दिवसाखेर ह्याच किमतीवर शेअरची क्लोजिंग झाली होती. यानंतर हा स्टॉक अप्पर सर्किट वर ट्रेड करत आहे.16 सप्टेंबर 2022 रोजी, या स्टॉकची ट्रेडिंग 294.90 रुपये किमतीला क्लोज झाली होती. अशा परिस्थितीत या शेअर्सने एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 93.38 टक्केचा मल्टी बॅगर परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरचे गुंतवणूकदार भरमसाठ नफा कमावत आहेत,1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1 कोटीचा परतावा दिला, स्टॉक कोणता?
Multibagger Stocks | आयटीसी ने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स वितरीत केले आहेत. मागील दोन दशकांमध्ये ITC कंपनीच्या शेअरची किंमत 14.50 रुपये वरून 331.50 रुपये प्रति शेअर या किमती पर्यंत वाढली आहे. मागील दोन दशकात आयटीसी च्या स्टॉक मध्ये तब्बल 23 पट वाढ झाली आहे. मागील 20 वर्षांत आयटीसी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स वितरीत केले होते, त्यामुळे शेअर्सची किंमत जवळपास 102 पटीने वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने गुंतवणूकदारांचं आयुष्य बदललं, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.08 कोटी रुपयांचा परतावा मिळाला
Multibagger Stocks | BSE निर्देशांकावर मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 3M India चे शेअर्स प्रति शेअर 23,919.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअर्स 22,890.10 रुपये या मागील क्लोजिंग प्राइजच्या तुलनेत 4.50 टक्के जास्त होते. 11 जुलै 1997 रोजी हा स्टॉक 220 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आता या शेअरची किंमत 23,919.65 रुपये या बाजारभावावर पोहोचली आहे. म्हणजेच, या कालावधीत कंपनीने आपल्या भागधारकांना 10,772.57 टक्केचा मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | याला म्हणतात नशीब, या शेअरमध्ये फक्त 25,000 रुपयांची गुंतवणूक करून करोडमध्ये परतावा मिळाला
Multibagger Stocks | 16 सप्टेंबर रोजी Astral Pipes कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 2338 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मार्च 2007 मध्ये हा शेअर फक्त 5.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 23 मार्च 2007 रोजी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.21 कोटी रुपये झाले असते. जर तुम्ही या शेअरवर 25,000 रुपये लावले असते, तर तुमच्या 25000 रुपयेचे दीड कोटी रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना श्रीमंत करत आहे, त्यात 600 टक्के लाभांश, हा शेअर लक्षात ठेवा
Penny Stocks | तानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आता जबरदस्त लाभांश मिळणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 6 रुपये लाभांश जाहीर केला आहे. यातील प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये आहे त्यानुसार शेअर्स वर एकूण 600 टक्के लाभांश जाहीर झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एक नंबर शेअर, 4260 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, हा स्टॉक तुमचंही नशीब बदलू शकतो
Multibagger Stocks | एम्बर प्रोटीन इंडस्ट्रीज कंपनीचा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक असून ह्याने फक्त एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना लखपती बनवले आहे. या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 572.05 रुपये होती. त्याच वेळी 52-आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत फक्त 12.50 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 230 टक्के पेक्षा अधिक मल्टीबॅगर परतावा दिला, तेजीत असलेला हा स्टॉक पुढेही नफ्याचा
Multibagger Stocks | NDR ऑटो कॉम्पोनंट्सचे शेअर्स मागील 25 महिन्यांपूर्वी 120 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 500 रुपये पर्यंत गेले आहे. या कालावधीत NDR ऑटो कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 230 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. ऑटो स्टॉक मध्ये मागील काही महिन्यांपासून चढ उतार पाहायला मिळत होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असा शेअर कोणाच्या हाताला लागला का?, फक्त 25 हजार रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोत परतावा मिळला, संयमातून चमत्कार
Multibagger Stocks | डेव्हिस लॅब कंपनीने मागील 5 वर्षात आपल्या भागधारकांना घसघशीत असा 323 टक्केचा मजबूत परतावा मिळवून दिला आहे. याचा अर्थ असा की जर आपण 5 वर्षांपूर्वी डेव्हिस लॅबच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती, तर आज आपले गुंतवणूक मूल्य 4.23 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैसा बनता हैं बॉस! या शेअरने 1126 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स, पुढेही खूप नफ्याचा स्टॉक
Multibagger Stocks | फायनान्स कंपनी चॉईस इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या पात्र भागधारकांना बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. कंपनी बोनस शेअर 1:1 या प्रमाणात वितरीत करेल. याचा अर्थ कंपनी प्रत्येक विद्यमान शेअर एक बोनस शेअर मोफत देईल. बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट 23 सप्टेंबर असेल, आधी घोषणा कंपनीने केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 10 रुपयाच्या शेअरने 600 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक पुढेही नफ्याचा
Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजारात सध्या बड्या काय तर छोट्या कंपनी सुद्धा भरघोस बोनस जाहीर करू लागल्या आहेत. शेअर बाजारात जणू बोनस शेअर्स चा पाऊस पडतोय. अशीच एक कंपनी IFL एंटरप्रायझेसने आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. IFL कंपनी आपल्या भागधारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. आयएफएल एंटरप्रायझेसने 2022 या वर्षी आतापर्यंत आपल्या भागधारकांना 600 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 6 महिन्यांत 80 टक्के परतावा, आता मिळत आहेत फ्री बोनस शेअर्स, गुंतवणुकीसाठी हा स्वस्त शेअर आहे खास
Multibagger Stocks | Alphalogic techsys Ltd च्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 110.9 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. 15 सप्टेंबर 2021 रोजी, कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 30.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 सप्टेंबर 2022 रोजी अल्फालॉजिक कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 64.75 रुपये किंमत पातळीवर व्यवहार करत आहेत. या कंपनीच्या स्टॉकनी एका वर्षात आतापर्यंत 42 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 6 महिन्यांत 63 टक्के पेक्षा अधिक परतावा आणि आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, शेअर रेकॉर्ड तारखेपूर्वी खरेदीची संधी
Multibagger Stocks | भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या भागधारकांना भरमसाठ परतावा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये इतकी जास्त वाढ झाली होती की गुंतवणूकदारांनी त्यांतून 63.5 टक्के पेक्षा अधिक नफा कमावला होता 6 महिन्यांपूर्वी 15 मार्च 2022 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर म्हणजेच BSE निर्देशांकमध्ये 205.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News