महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | गुंतवणूकदारांचे नशीब बदलले, 21 रुपयाच्या या शेअरने 1 लाखाचे 2 कोटी झाले
शेअर बाजाराबाबत अनेकदा एक गोष्ट सांगितली जाते, जिथे जोखीम जास्त असते, तिथे रिटर्नही जास्त असेल. असाच काहीसा प्रकार नॅशनल स्टँडर्ड इंडिया लिमिटेडच्या शेअर्सच्या बाबतीतही दिसून आला. कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांना एका झटक्यात लक्षाधीश बनवले. एकेकाळी २१ रुपयांना मिळणाऱ्या या शेअरची किंमत आता ५४०० रुपये झाली आहे. रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित असलेल्या या कंपनीचे शेअर्स कधी वाढले आहेत ते जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 13 रुपयांच्या शेअरच्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 20 लाख झाले
आज आपण एक अश्या शेअर बद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने मागील तिमाहीत छप्पर फाड परतावा दिला आहे. आणि जबरदस्त निकालानंतर, अर्थ तज्ञ या स्टॉकच्या बाबतीत अतिशय उत्साही आहेत. आणि हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. बाजार तज्ज्ञांच्या मते, हा स्टॉक 314 रुपये पर्यंत जाऊ शकतो. सध्या या स्टॉक ची किंमत 271.50 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अदानी ग्रुपच्या या 4 शेअर्सचे गुंतवणूकदार मालामाल होतं आहेत, 1768 ते 4222 टक्के परतावा
गेल्या वर्षभरात अदानी समूहातील चार कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला आहे. अदानी पॉवरने आठवड्यातील ७०.३५ रुपयांच्या नीचांकी पातळीवरून जवळपास ५ पटीने झेप घेत ३४४.५० रुपयांचा उच्चांक गाठला आहे, तर अदानी गॅसने ८४३.०० च्या नीचांकी पातळीवरून ३,०१८.०० रुपयांचा उच्चांक गाठला आहे, अदानी ट्रान्समिशन ८७१.०० वरून ३,०६९.०० आणि अदानी ग्रीन ८७४.८० रुपयांच्या नीचांकी पातळीवरून ३,०५०.०० रुपयांवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा फार्मा स्टॉक देत आहे छप्परफाड परतावा, शेअर्समधील तेजी अजूनही कायम, स्टॉकबद्दल जाणून घ्या
गुजरात फ्लोरोकेमिकल कंपनीचा शेअर प्रति शेअर 9.80 रुपयांच्या वाढीसह शेअर बाजारात 3483.80 रुपयांवर ट्रेड करत आहे. निफ्टी मधील या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. गुजरात फ्लोरोकेमिकल कंपनीचा शेअर हा अशा काही स्टॉकपैकी एक आहे ज्याने मागील काही वर्षांत सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना मग ते लहान असो की मोठे, जॅकपॉट परतावा आणि नफा मिळवून दिला आहे. गुंतवणुकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे गुजरात फ्लोरोकेमिकलच्या शेअर्समधील तेजी अजूनही कायम आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअरने बीएसई निर्देशांकावर 3449.90 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. बुधवारी म्हणजेच सेन्सेक्समध्येही हा शेअर तेजी दर्शवत होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | याला म्हणतात आयुष्य बदलणारे शेअर्स, संयम ठेवल्याने फक्त 10 हजाराच्या गुंतवणुकीचे 1 कोटी झाले
शेअर बाजारात गुंतवणूकदारांना नफा आणि तोटा होतच असतो. बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. असेच काही रासायन क्षेत्राशी संबंधित शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | जबरदस्त शेअर, 50000 टक्के परतावा आणि बोनस शेअर्स, आता 1400 टक्के लाभांश मिळणार
रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स कंपनीने अलीकडेच त्यांच्या गुंतवणूकदारांना 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. कंपनीने आता आपल्या गुंतवणूकदारांना प्रती शेअर 1400 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. बोनस शेअर जाहीर केल्यानंतर आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त लाभांश देण्यासाठी सज्ज झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अदानी समूहाचा पॉवरफुल्ल स्टॉक, सहा महिन्यात गुंतवणूकदारांचा पैसा झाला तिप्पट
अदानी समूहाची पॉवरफुल्ल कंपनी म्हणजेच अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये तब्बल तिप्पट झाली वाढ आहे. अदानी पॉवरचा शेअर मागील सहा महिन्यापूर्वी 98 रुपयावर ट्रेड करत होता. 98 रुपये हा स्टॉक 344.50 रुपयापर्यंत वाढला आहे. सोमवारी दिवसाखेर हा स्टॉक 291.70 रुपयांवर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने दिला बंपर जॅकपॉट परतावा, एक लाखाचे झाले 2 कोटी, गुंतवणूकदार मालामाल
एक जबरदस्त कंपनी नॅशनल स्टँडर्ड इंडिया लिमिटेडचे शेअर्स, एकेकाळी 21 रुपयांना ट्रेड करत होते. हा शेअर आता 5400 रुपये वर पोहोचला आहे. शेअर बाजाराबाबत लोकं अनेकदा असे म्हणतात की जिथे जोखीम जास्त असते, तिथे परतावाही जास्त असतो. असेच सिद्ध केले आहे नॅशनल स्टँडर्ड इंडिया लिमिटेड कंपनीने. ह्या कंपनीच्या शेअर्सबाबत असे दिसून आले की ह्यात पैसे लावणे जोखमीचे होते पण गुंतवणूकदारांना परतावा बंपर मिळाला आहे. कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना खूप कमी काळात करोडपती बनवले आहे. काही काळ पूर्वी हा स्टॉक 21 रुपयांना ट्रेड करत होता. आता या शेअरची किंमत आता ५४०० रुपयेवर पोहोचली आहे. रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित या कंपनीच्या शेअर्समध्ये कशी वाढ झाली आपण जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या IPO शेअर्स गुंतवणूकदारांना लॉटरी लागली, तब्बल 961 टक्के बंपर परतावा मिळाला
सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ह्या शेअर मध्ये 20 टक्के चा अप्पर सर्किट लागला आणि हा स्टॉक वाढून 392.40 रुपयेवर पोहोचला. ह्या स्टॉकमधील गुंतवणूकदारांना 961 टक्के परतावा मिळाला आहे, आणि मागील दोन दिवसात ह्या स्टॉकमध्ये 44 टक्के वाढ झाली आहे. ही 52 आठवड्यांतील कंपनीची सर्वोच्च वाढ आहे. ह्या स्टॉकचा आयपीओ गमागील वर्षी आला होता. तेव्हा ह्या स्टॉकची ट्रेडिंग किंमत 37 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हे आहेत 1 महिन्यात गुंतवणुकीचे पैसे दुप्पट करणारे शेअर्स, यादी सेव्ह करा
शेअर बाजारात थोडीफार तेजी आली आहे. परंतु याचा परिणाम अनेक समभागांवर खूप झाला आहे. गेल्या एक महिन्यात शेअर बाजाराच्या तेजीमुळे सुमारे 18 समभागांनी गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक केले आहेत. या सर्व 18 स्टॉक्सबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे संपूर्ण माहिती मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | छप्परफाड परतावा, 1 लाख रुपयेचे झाले 28 कोटी, या शेअरमुळे गुंतवणूकदार झाले करोडपती
शेअर बाजार गुंतवणूक ही नेहमी नवीन लोकांना जोखमीची वाटते. अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस कंपनी चर्चेत असण्याचे कारण म्हणजे तिने आपल्या गुंतवणूकदारांना दिलेला भरघोस परतावा. अरमान फायनॅन्शियल कंपनीचे बाजार भांडवल 1147 कोटी रुपये आहे. कंपनीचा 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 1387.75 रुपये एवढी आहे. पण हल्ली ही पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक करून जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांचे शेअर बाजारात प्रमाण बरेच वाढत आहे. बाजारात पडझड आणि अस्थिरता असून देखील अनेक कंपन्यांचे शेअर्स चांगला परतावा देत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला नफा झालेला आहे. मागील आठवड्यातही अशाच एका गैर बँकिंग वित्तीय संस्थेने चांगला परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती ते आता करोडपती झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने गुंतवणूकदारांना 1 महिन्यात 63 टक्के परतावा, 2 दिवसात 37 टक्के वाढ, पुढेही तेजीत
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसईवर एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान फूड्सचे शेअर्स एका दिवसात तब्बल 15 टक्क्यांनी वाढले आणि त्याची ट्रेडिंग किंमत 568 रुपयांवर होती. गेल्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये, NSE वर हा शेअर 1.66% च्या वाढीसह व्यवहार करत होता आणि त्यांची बंद होताना किंमत 504 रुपयांवर होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 वर्षात 338 टक्क्यांपर्यंत परतावा देणारे शेअर्स, पैसा दुप्पट-चौपट करणाऱ्या शेअर्सची लिस्ट
शेअर बाजाराचा 1 वर्षाचा परतावा सकारात्मक झाला आहे. गेल्या वर्षभरात सेन्सेक्सने 5.5 टक्के तर निफ्टीनेही 5 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. महागाई, दरवाढीचे चक्र, भू-राजकीय तणाव आणि मंदीची भीती यासारखे सर्व घटक दबाव वाढवत आहेत, त्यानंतरही काही समभागांनी बाजाराला उभारी दिली आहे. गेल्या एका वर्षात अशा शेअर्सची मोठी यादी आहे, ज्यांनी गुंतवणूकदारांना 2 पट ते 4 पट परतावा दिला आहे. त्यापैकी अदानी समूहाचे शेअर्स पाहायला मिळाले आहेत. समूहाचे अनेक शेअर्स १०० टक्क्यांहून अधिक परताव्यासह यादीत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 900 टक्के परतावा देणाऱ्या या २२ रुपयांच्या शेअरवर आता फ्री बोनस शेअर्स मिळणार
वस्त्रोद्योगाशी संबंधित एका स्मॉल कॅप कंपनीने रूफटॉप रिटर्न दिले आहेत. ही कंपनी शुभम पॉलिस्पिन लि. कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना ९०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कालावधीत शुभम पॉलिस्पिनचे शेअर्स २२ रुपयांवरून २२० रुपयांवर गेले आहेत. कंपनीचे समभाग २१ जुलै २०२२ रोजी २२६.२० रुपयांच्या ५२ आठवड्यांतील नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. शुभम पॉलीस्पिन आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे. बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअरबाबत निर्णय होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 560 टक्के मल्टीबॅगर रिटर्न देणारा हा शेअर खूप स्वस्त मिळतोय, पुढे मिळेल तगडा परतावा
सुमारे दोन वर्षांपूर्वी बाजारात लिस्टेड असलेल्या एंजल वन लिमिटेड या शेअरमुळे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. सूचिबद्ध झाल्यानंतर दोन वर्षांच्या आतच, स्टॉकची किंमत इश्यू किंमतीच्या जवळपास 7 पट वाढली. आयपीओ गुंतवणूकदारांसाठी हे ब्लॉक बस्टर बनले. मात्र, विक्रमी उच्चांकावरून पुन्हा एकदा शेअरमध्ये चांगली सूट मिळाली आहे. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मते, सध्याच्या किमतीतील शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. या शेअरमध्ये पुढे सुमारे 40 टक्के रिटर्न देण्याची क्षमता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा शेअर 45 टक्के पेक्षा जास्त कोसळला, आता दुप्पट वाढ होणार, 1950 टक्के लाभांश जाहीर
वेदांता कंपनीच्या शेअर मध्ये बरीच पडझड झाल्यानंतर आता कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होताना दिसेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 45% पडल्यावर वेदांताचे शेअर्स आता १००% पर्यंत वाढू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. वेदांता कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येक शेअरवर 1950% लाभांश देण्याचे घोषित केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 2 वर्षात 1 लाख गुंतवणुकीवर 34 लाख परतावा, आता मिळणार फ्री बोनस शेअर
गुंतवणुकीचान्यात GKP प्रिंटिंगच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 60% पेक्षा जास्त परतावा देऊन सुखद धक्का दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवलेले होते त्याच्या गुंतवणुकीचे आता 34 लाख रुपये झाले आहेत. आणि गुंतवणूकदार आणखी एक सुखद धक्का म्हणजे कंपनी आता बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टाटा समूहच्या दिग्गज शेअर मध्ये जबरदस्त पडझड, उच्चांकावरून 62% घसरला स्टॉक
TTML SHARE PRICE | बाजाराच्या पडझडीच्या काळात सर्व स्टॉक कोसळले, त्यात काही मोठ्या कंपनीच्या स्टॉक चा ही समावेश आहे, असाच एक स्टॉक म्हणजे टाटा समुहमधील दिग्गज कंपनी म्हणजे टीटीएमएल. हा शेअर काही दिवसापूर्वी २९१ रुपये वर ट्रेड करत होता, पण काही ट्रेडिंग सेशन नंतर हा स्टॉक इतका पडला की तो आज २९१ रुपये वरून ११३ रुपयांपर्यंत खाली आला. इतक्या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांची निराशा नक्कीच वाढली असणार. एक काळ असा होता जेव्हा जेव्हा गुंतवणूकदार टाटा समूहातील कोणताही स्टॉक असो, डोळे बंद करून त्यात पैसा ओतत होते, पण आता बऱ्याच काळापासून टाटा समूहमधील एक स्टॉक असा आहे जो त्याच्या गुंतवणूकदारांना सतत निराश […]
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 8 शेअर्सनी फक्त 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले | पुढे अजूनही मोठा परतावा मिळेल
गेल्या आठवड्यात एकीकडे शेअर बाजारातील परिस्थिती बिकट होती, तर दुसरीकडे सोने-चांदीच्या दरातही घट झाली. पण या काळातही निवडक शेअर्सनी एका महिन्यात दुप्पट पैसे कमावले आहेत. एवढेच नव्हे तर अशा शेअर्सची संख्या अर्धा डझनहून अधिक झाली आहे. या शेअर्समध्ये जर कुणी एक महिन्यापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याची किंमत यावेळी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती. जाणून घेऊयात कोणते शेअर्स आहेत, ज्यांनी शेअर बाजारात घसरण झाल्यानंतरही जोरदार नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अवघ्या 4 वर्षांत या शेअरची गगनभरारी, 30 हजाराच्या गुंतवणुकीचे 30 लाख रुपये झाले
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची अनेकांची इच्छा असते. गुंतवणुकीसाठी लोक या जोखमीच्या व्यासपीठावरही पैसे गुंतवण्यास मागेपुढे पाहत नाहीत. शेअर बाजारात लोकांचे फायदे आणि तोटे दोन्हीही कायम आहेत. त्याचबरोबर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी कमी वेळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. शेअर बाजार अशा मल्टीबॅगर शेअर्सनी भरलेला असतो. यातील एक शेअर अदानी समूहाचाही आहे, ज्याने अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा