महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stock | ज्योती रेझिन शेअरने गुंतवणूकदारांना अद्भूत परतावा कमावून दिला, कमाईसाठी शेअरचा तपशील जाणून घ्या
Multibagger Stock | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना उत्तम कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण अशा एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना घसघशीत नफा कमावून दिला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्च करतोय त्याचे नाव आहे, ज्योती रेझिन. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. (Jyoti Resins Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | अपार इंडस्ट्रीज शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, शेअरची किंमत आणि कामगिरी पाहून खरेदीचा विचार करा
Multibagger Stock | अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअर आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. म्हणून हा स्टॉक आता तज्ज्ञांच्या रडारवर आला आहे. अपार इंडस्ट्रीज ही कंपनी अॅल्युमिनियम आणि मिश्र धातु कंडक्टर बनवण्याचे काम करते.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर! एका वर्षात 312 टक्के परतावा दिला, डिटेल्स जाणून घ्या
Multibagger Stock | माझगांव डॉक शिपबिल्डर्स या सरकारी मालकीच्या कंपनीने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 312.75 टक्के नफा मिळवून दिला आहे. माझगांव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी BSE-500 इंडेक्समधील टॉप गेनर्स कंपनी मानली जाते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 229.65 रुपये होती. नीचांक पातळी किमतीच्या तुलनेत या शेअरची किंमत 338 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.16 टक्के वाढीसह 1,047.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | अवघ्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, हा मल्टिबॅगर शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Multibagger Stock | शुक्रवारी केन्स टेक्नॉलॉजी इंडियाचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक वधारला आणि १५३३ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. गेल्या काही दिवसांत केन्स इंडियाच्या ट्रेडिंग वॉल्यूममध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कान्स इंडिया कंपनीच्या महसुलात ५३ टक्क्यांनी वाढ झाली असून ती ३६५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | करोडपती शेअर! ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, 3 रुपयाच्या शेअरने नशीब बदलले
Multibagger Stock | शेअर बाजार हा अद्भुत शेअर्सचा एक महासागर आहे. हे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत श्रीमंत बावण्याची क्षमता ठेवतात. सध्या जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावू इच्छित असाल तर तुम्ही ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावू शकता. या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 5 कोटीं परतावा मिळवून दिला आहे. ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह कंपनीचे शेअर्स 1994 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. तेव्हा हा स्टॉक फक्त 3 रुपयेवर ट्रेड करत होता. आज मंगळवार दिनांक 6 जुन 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 1,394.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | या खाजगी बँकेच्या शेअरने गुंतवणूकदारांना लखपती बनवले, FD सोडा आणि बँकिंग स्टॉक खरेदी करा
Federal Bank Share Price | फेडरल बँकेच्या शेअरने लाँग टर्म साठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एवढेच नाही तर या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत ही लोकांना मजबूत परतावा दिला आहे. मागील सात महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 74 टक्के परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. मागील चार महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 10 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मॅरिको कंपनीचा 12998% मल्टिबॅगर परतावा शेअर तेजीत धावतोय, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर, तपशील वाचा
Multibagger Stock | ‘मॅरिको’ या एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअर्सने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. उत्कृष्ट निकालांमुळे कंपनीच्या शेअरमध्ये धमाकेदार उसळी पहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 7.67 टक्के मजबूत झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.00 टक्के वाढीसह 536.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. दीर्घकाळात या कंपनीच्या शेअरने 77,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखो रुपये परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 24 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. मॅरिको कंपनीचे एकूण बाजार भांडवल 68,591.66 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | IPO लाँच झाल्यापासून ते अजूनही हा शेअर तगडा परतावा देतोय, मागील 3 दिवसांत 22% परतावा, खरेदी करणार?
Multibagger Stock | ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ या ड्रोन कंपनीचे शेअर्स पाच महिन्यांपूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे आर्थिक रेकॉर्ड मजबूत आहेत. ‘ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स’ नुकताच FY2023 तिमाही निकाल जाहीर केले आहेत. परिणाम स्वरूप शेअर्समध्ये 22 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. अवघ्या तीन दिवसांत हा स्टॉक 22 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के घसरणीसह 154.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मालामाल मल्टिबॅगर शेअर! 2 वर्षात 1 लाखावर दिला 28 लाख रुपये परतावा, खरेदी करणार?
Multibagger Stock | ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे खिसे नोटांनी भरले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. तसेच ज्या लोकांनी 2 वर्षांपूर्वी ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 28 पट वाढले आहेत. ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ ही कंपनी सागरी अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनी नौदल आणि इतर व्यावसायिक जहाजांची दुरुस्तीचे काम देखील करते. (Knowledge Marine and Engineering Works Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैसा पाहिजे का? हे 5शेअर्स 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 10 लाख रुपये परतावा देत आहेत, लिस्ट पहा
Multibagger Stocks | ज्योती रेझिन्स कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 36900 टक्के परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 2013 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 4 रुपये होती. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 1,543.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 370 पट अधिक कमाई केली आहे. ज्या लोकांनी या स्टॉकवर 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 37 लाख रुपये झाले आहे. ज्योती रेजिन्स सिंथेटिक वुड अॅडेसिव्हच्या उत्पादन व्यवसायात गुंतलेली कंपनी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | हा शेअर दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, आधीच 130% परतावा दिला आहे, अजून कमाई करणार?
Multibagger Stock | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘डॉली खन्ना’ यांनी मार्च 2023 तिमाहीत आपल्या पोर्टफोलिओमध्ये ‘सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज’ कंपनीचे शेअर्स सामील केले आहेत. ‘डॉली खन्ना’ यांनी या ब्रुअरीज क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनीचे 9.53 लाख इक्विटी शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडले आहेत. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. ‘डॉली खन्ना’ शेअर बाजारात मजबूत शेअर मध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा कमावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये उत्पादन, कापड, रसायने आणि साखर क्षेत्रातील दिग्गज कंपन्याचे शेअर्स आहेत. डॉली खन्ना यांनी ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीचे 1.29 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.93 टक्के वाढीसह 156.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Som Distilleries And Breweries Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पुढील 1 वर्षात किमान 100 टक्के पेक्षा जास्त परतावा हवा आहे? हे 4 शेअर्स पैसा दुप्पट करतील
Multibagger Stocks | स्टॉक मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदार नेहमी मल्टीबॅगर स्टॉक्सच्या शोधत असतात. मल्टीबॅगर्स स्टॉक असे स्टॉक असतात, जे अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे विशिष्ट कालावधीत दुप्पट-तिप्पट वाढवतात. सध्या जर तुम्हीही अशा मल्टीबॅगर शेअर्सच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुश खबर आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी आतपर्यंत लोकांना मजबूत परतावा दिला आहे, आणि पुढील 1 वर्षात किमान 100 टक्के पेक्षा जास्त परतावा देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 5 मल्टिबॅगर शेअर्सनी 5 दिवसात 63 टक्केपर्यंत परतावा दिला, 5 मल्टिबॅगर स्टॉकची लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | मागील बऱ्याच दिवसापासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकानी आपली सपोर्ट लेव्हल तोडली आहे. त्यामुळे शेअर बाजारात पुढील काळात आणखी पडझड पाहायला मिळेल. आज आयटी, पॉवर, आणि रियल्टी सेक्टरमधील स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ आर्थिक संकटात सापडल्यामुळे भारतीय बँकिंग सेक्टरवरही दबाव पाहायला मिळत आहे. सध्या निफ्टी – 50 इंडेक्स 17000 च्या जवळ ट्रेड करत आहे, जर निफ्टीने ही पातळी तोडली तर शेअर बाजार आणखी खोलात जाऊ शकतो. अशाकाळात काही स्टॉक आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण अशाच काही शेअरबद्दल माहिती पाहणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
RO Jewels Share Price | या शेअरची आजची किंमत 32 रुपये, 1 वर्षात 621% परतावा, स्टॉक स्प्लिटची घोषणा होताच स्टॉक तेजीत
RO Jewels Share Price | मागील एका वर्षात ‘आरओ ज्वेल’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आज मंगळवार दिनाक 14 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 32.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 621.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘आरओ ज्वेल’ कंपनी आता आपल्या शेअरचे विभाजन करणार आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या 7 शेअर्सनी 1 महिन्यात 149 टक्के पर्यंत परतावा दिला, स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | मागील काही महिन्यांपासून शेअर बाजार जबरदस्त चढ उताराचा तोंड देत आहे. मागील आठवडा शेअर बाजारासाठी किंचित चांगला गेला असला तरी. गेल्या एका महिन्यात सेन्सेक्स इंडेक्स 697.93 अंकांनी म्हणजेच 1.15 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. तर निफ्टी-50 इंडेक्स 170.25 अंकांनी म्हणजेच 0.96 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. शेअर असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांच्यावर या घसरणीचा परिणाम झाला नाही. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा शेअर्सची माहिती देणार आहोत, ज्यांनी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एका होळीपासून ते पुढच्या होळीपर्यंत जबरदस्त परतावा देणारे 5 शेअर्स, 300% पर्यंत परतावा मिळतोय
Multibagger Stocks | मागील वर्षाच्या होळीपासून या होळीपर्यंत बीएसई सेन्सेक्स इंडेक्सने 14 टक्के वाढ नोंदवली आहे, तर निफ्टी-50 नेही 11.65 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. 2022 पासून आतापर्यंत शेअर बाजारात अनेक मल्टीबॅगर स्टॉक आले आणि गेले. या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांनी वर्षभरातच मजबूत नफा कमावला. आज या लेखात आम्ही तुम्हाला 5 मल्टीबॅगर स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के परतावा मिळवून दिला आहे. दरम्यानच्या काळात शेअर मार्केटला लागलेल्या धक्क्यांचा या शेअर्सवर काहीही परिणाम झाला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | तगडा शेअर, 2 वर्षांत गुंतवणूकदारांना 5211 टक्के परतावा, हा स्टॉक आता खरेदी करावा का?
Multibagger Stock | ‘पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक, या कंपनीचा व्यवसाय FMCG, फायनान्स,फार्मा, अशा विविध क्षेत्रांमध्ये विस्तारला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात 5200 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ केली आहे. आज सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.00 टक्के वाढीसह 46.52 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स मागील काही काळात आपल्या वार्षिक नीचांकी किंमत पातळीवर घसरले होते, मात्र शेअर मध्ये जबरदस्त सुधारणा झाली आणि स्टॉक नीचांक किंमत पातळीपासून 40 टक्के वाढला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Polo Queen Industrial and Fintech Share Price | Polo Queen Industrial and Fintech Stock Price | BSE 540717)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | अबब! शेअर बाजारातील संयमाची जादू! या 80 पैशांच्या शेअरने 1,00,000% परतावा दिला, आजही खरेदीला स्वस्त
Multibagger Stock | आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘संवर्धन मदरसन इंटरनॅशनल’. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 79.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 1 लाख टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Samvardhana Motherson International Share Price | Samvardhana Motherson International Stock Price | BSE 517334 | NSE MOTHERSON)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | जबरदस्त शेअर! फक्त 9 महिन्यात 109 टक्के परतावा दिला, शेअर आजही तेजीत, खरेदी करावा?
Multibagger Stock | ‘सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 9 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 109 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 9 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांचे पैसे आता दुप्पट झाले आहेत. गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी अशी की, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स ‘एमएससीआय इंडिया इंडेक्स’ फंडाचा एक भाग होणार आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | CG Power and Industrial Solutions Share Price | CG Power and Industrial Solutions Stock Price | BSE 500093 | NSE CGPOWER)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर! 425 टक्के परतावा देतं मालामाल केले, आता तिमाही नफ्यात वाढ, स्टॉक डिटेल्स
Multibagger Stocks | ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनी डिसेंबर तिमाहीमध्ये अप्रतिम कमाई केली आहे. ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ कंपनीने चालू आर्थिक वर्ष 2022-2023 च्या डिसेंबर तिमाहीमध्ये 1.81 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या आयटी कंपनीने एक वर्षभरापूर्वी याच कालावधीत 0.16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या नफ्यात 1031.25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी या कंपनीचे PAT मार्जिन 17.56 टक्के पर्यंत वाढले असून नेटवर्क पीपल सर्व्हिसेसचा ईपीएस 1020 टक्केने वधारला आहे. आज गुरूवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 326.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Network People Services Technologies Share Price | Network People Services Technologies Stock Price | NSE NPST)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News